Maize Rate : भारतीय मका दर वाढीचा फायदा पाकिस्तानला; वाचा.. नेमका कसा तो?

Maize Rate Pakistan Benefits

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी (Maize Rate) ऊस वापरण्यास निर्बंध घातले आहेत. ज्यामुळे देशात इथेनॉल निर्मितीत मकाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच मागील वर्षी मान्सूनचा पाऊस तुलनेने कमी झाल्याने, देशातील खरीप हंगामातील मका उत्पादनात जवळपास 3 दशलक्ष टनाने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जागतिक बाजारात मकाचे दर कमी … Read more

Maize MSP : हमीभावाने मका खरेदीसाठी केंद्राची मानक प्रक्रिया जारी; इथेनॉल उद्योगालाही आधार!

Maize MSP Guaranteed Maize Purchase

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मका उत्पादक शेतकऱ्यांकडून हमीभावाने मका खरेदी (Maize MSP) करण्यासाठी मानक प्रक्रिया (एसओपी) जारी केली आहे. ज्यानुसार राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) आणि एनसीसीएफकडून (एनसीसीएफ) इथेनॉल निर्मिती उद्योगासोबत, 2,291 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने मका खरेदीसाठी करार केला जाणार आहे. त्यासाठी मध्यप्रदेशातील छिंदवाड़ा येथील एका इथेनॉल प्लांट सोबत पहिला … Read more

Maize Market Rate : मकाच्या दरात सुधारणा; देशातंर्गत मागणी वाढल्याने दर तेजीत राहणार!

Maize Market Rate Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी असून, सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या मकाचे दर (Maize Market Rate) काहीसे वाढलेले पाहायला मिळत आहे. महिनाभरापूर्वी मकाला राज्यात 1700 ते 2100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत होता. मात्र, सध्या राज्यातील काही निवडक बाजार समित्या वगळता, सर्वच बाजार समित्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात कमाल 2300 रुपये तर सरासरी … Read more

error: Content is protected !!