Maize Production : पाच वर्षात मका उत्पादन 10 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य!

Maize Production 10 Million Tons In Five Years

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आगामी काळात मका पिकाचे (Maize Production) महत्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. इथेनॉल निर्मिती व्यवसायाची भरभराट झाल्याने, मकाला महत्व प्राप्त झाले आहे. तसेच पोल्ट्री व्यवसायात देखील मकाला मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे आता येत्या पाच वर्षांमध्ये सरकारकडून मका उत्पादनात 10 दशलक्ष टनांपर्यंत वाढ करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. मका उत्पादनाद्वारे … Read more

Maize Crop : तांदळाला धान्याचा राजा म्हटले जाते; मग धान्याची राणी कोण? वाचा…सविस्तर!

Maize Crop Queen Of The Grain

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध पिकांची (Maize Crop) वेगवेगळी ओळख आहे. तसेच त्यांना काही विशेष नावांनी देखील ओळखले जाते. यामध्ये आंबा फळाला ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखले जाते. इतकेच नाही तर भारतात काही शहरांना देखील विशिष्ट नावे आहे. जसे की महाराष्ट्रातील नागपूर शहराला संत्री पिकामुळे ‘ऑरेंज सिटी’, राजस्थानच्या जयपूर शहराला ‘पिंक सिटी’ म्हटले … Read more

Maize MSP : हमीभावाने मका खरेदीसाठी केंद्राची मानक प्रक्रिया जारी; इथेनॉल उद्योगालाही आधार!

Maize MSP Guaranteed Maize Purchase

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मका उत्पादक शेतकऱ्यांकडून हमीभावाने मका खरेदी (Maize MSP) करण्यासाठी मानक प्रक्रिया (एसओपी) जारी केली आहे. ज्यानुसार राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) आणि एनसीसीएफकडून (एनसीसीएफ) इथेनॉल निर्मिती उद्योगासोबत, 2,291 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने मका खरेदीसाठी करार केला जाणार आहे. त्यासाठी मध्यप्रदेशातील छिंदवाड़ा येथील एका इथेनॉल प्लांट सोबत पहिला … Read more

Maize Rate : मकाच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ; मागणीतील वाढीचा परिणाम!

Maize Rate 20 Percent Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातंर्गत बाजारात मकाची मागणी वाढली असल्याने, मका दरात (Maize Rate) सुधारणा पाहायला मिळत आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत देशभरातील बाजार समित्यांमध्ये मकाचे दर जवळपास 20 टक्क्यांनी वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्यात मकाला 1,850 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत होता. त्या तुलनेत सध्या मकाचे दर हे कमाल 2,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले आहेत. … Read more

Maka Lashkari Ali: सावधान! खानदेशात मका पि‍कावर झालाय मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव! लवकर हे करा उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन :राज्यातील मका उत्पादकांना मागील काही वर्षात लष्करी अळीची (Maka Lashkari Ali) चिंता सतावत आहे. मागील काही वर्षात या पिकाने मक्याचे 20 ते 60 टक्के पर्यंत नुकसान केले आहे. या वर्षी सुद्धा विशेषतः खानदेशात बहुतेक भागात या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.  गाव पातळीवर लष्करी अळीच्या (Maka Lashkari Ali) नियंत्रणासाठी सामूहिक आणि एकात्मिक नियंत्रण … Read more

Maize Import : तुरीनंतर म्यानमारची मका भारतात येणार; आयातीसाठी चाचपणी सुरू!

Maize Import From Myanmar

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील मका उत्पादकांना सुगीचे दिवस आले असून, इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची (Maize Import) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र स्वदेशी मका वापर केल्यास देशांतर्गत मक्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. यामुळे आयतदारांकडून म्यानमार या देशातून मका आयात करण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता तुरीनंतर म्यानमारमधून भारतात मोठ्या प्रमाणात मका आयात (Maize … Read more

Maize Export : भारत बनतोय मका निर्यातीचे केंद्र; पाच वर्षांत निर्यातीत पाच पटीने वाढ!

Maize Export Five Times Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील मकाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून, विदेशांमध्ये मका निर्यात (Maize Export) करण्यातही भारताने मागणी पाच वर्षांमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे आता भारताला मका निर्यातीचे केंद्र म्हटले जाऊ लागले आहे. मका या पिकातून मिळणाऱ्या विदेशी चलनाचा विचार करता गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील मका निर्यातीत (Maize Export) पाच पटीने वाढ झाल्याचे समोर … Read more

Wheat Maize Export: गहू, मका निर्यातीत मोठी घट; वाचा किती झाली निर्यात?

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 यावर्षीच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये (एप्रिल ते ऑक्टोबर 2023) गहू आणि मका निर्यातीत (Wheat Maize export) मोठी घट नोंदवली गेली आहे. या सात महिन्यांच्या कालावधीत देशातील गहू निर्यातीत 98.44 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. तर मका निर्यातीतही (Wheat Maize export) या काळात 29 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य … Read more

Maize Purchase : केंद्र सरकारकडून 1 लाख टन मका खरेदीचा प्रस्ताव!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखर उत्पादनात घट नोंदवली जात असल्याने, सरकारने कडक निर्बंध लादत (Maize Purchase) उसापासून इथेनॉल निर्मितीवर पूर्णतः बंदी घातली आहे. त्यामुळे आता सरकारकडून इथेनॉल निर्मिती उद्योगाना पुरवठा करण्यासाठी किमान आधारभूत किमतीने (Maize Purchase) मोठ्या प्रमाणात मका खरेदी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने 1 लाख टन मका ही सरकारच्या खरेदी संस्थाकडून केली … Read more

Maize Production : ICAR ने जारी केल्या मक्याच्या ‘या’ 2 नवीन जाती; काय आहेत वैशिष्टये? शेतकऱ्यांनी निवड करावी का?

Maize Production

हॅलो कृषी ऑनलाईन । ICAR ने देशातील पहिल्या प्रोव्हिटामिन-ए समृद्ध मक्याचे (Maize Production) दोन नवीन वाण प्रसिद्ध केले आहेत. बायोफोर्टिफाइड मक्याच्या या नवीन जातींना ‘पुसा विवेक QPM 9 Unnat’ आणि ‘Pusa HQPM 5 Unnat’ असे नाव देण्यात आले आहे. बायोफोर्टिफाइड प्रोविटामिन-ए मक्याचे हे नवीन वाण मक्याच्या सामान्य वाणांपेक्षा अतिशय फायदेशीर आहेत. शेतकऱ्यांनी या नव्या वाणांची … Read more

error: Content is protected !!