Agriculture Export : देशातील शेतमालाच्या निर्यातीत 10 टक्क्यांनी घट; पहा संपूर्ण आकडेवारी!

Agriculture Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : “2023-24 यावर्षीच्या चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत (Agriculture Export) १० टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांच्या कालावधीत 15.729 अब्ज डॉलर मूल्याची कृषी उत्पादने निर्यात झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 17.425 अब्ज डॉलर नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी कृषी निर्यातीत … Read more

Agri Export: गहू, तांदूळ, साखरेवर निर्बंध असूनही भारताची कृषी निर्यात वाढणार – पीयूष गोयल

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू, तांदूळ आणि साखरेवर निर्बंध असूनही 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीत (Agri Export) वाढ होण्याचा अंदाज भारताचे व्यापार मंत्री श्री. पीयूष गोयल यांनी वर्तवला आहे. भारत हा गहू, तांदूळ आणि साखर उत्पादनात जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. या वस्तूंच्या वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी निर्यात (Agri … Read more

Wheat Maize Export: गहू, मका निर्यातीत मोठी घट; वाचा किती झाली निर्यात?

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 यावर्षीच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये (एप्रिल ते ऑक्टोबर 2023) गहू आणि मका निर्यातीत (Wheat Maize export) मोठी घट नोंदवली गेली आहे. या सात महिन्यांच्या कालावधीत देशातील गहू निर्यातीत 98.44 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. तर मका निर्यातीतही (Wheat Maize export) या काळात 29 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य … Read more

Rice Export : पाच देशांना गहू, तांदूळ निर्यात करण्यास सरकारची मंजुरी

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने (Rice Export) पाच देशांना 9 लाख टन ब्रोकन राईस (तुकडे झालेला तांदूळ) आणि भूतान या देशाला 34 हजार टन गहू आणि गहूजन्य उत्पादनांची निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. या तांदूळ (Rice Export) आणि गव्हाची निर्यात ही राष्ट्रीय सहकारी निर्यात लि. (एनसीईएल) या सरकारी एजन्सीच्या माध्यमातून केली जाणार आहे. केंद्र … Read more

Wheat Rate : गहू साठ्यात घट होण्याची शक्यता; आगामी काळात तेजीचे संकेत

हॅलो कृषी ऑनलाईन : जागतिक गहू साठ्यात (Wheat Rate) घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2023-24 या वर्षात जगाच्या गहू मागणीत (Wheat Rate) मागील वर्षीच्या तुलनेत 90 लाख टनांनी वाढ होऊन, ती 80.40 कोटी टन इतकी नोंदवली जाण्याची शक्यता आहे. मात्र याउलट गव्हाच्या जागतिक उत्पादनात यावर्षी 70 लाख टनांनी घट होऊन, ते 78.70 कोटी … Read more

केंद्र सरकारकडून गहू निर्यातबंदीवर शिथिलता

Wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मंगळवारी (ता. १७) गव्हाच्या निर्यातीवरील (Wheat Export) बंदीमध्ये काही शिथिलता जाहीर केली. सरकारने म्हटले आहे की 13 मे पूर्वी सीमाशुल्कात नोंदणी केलेल्या गव्हाच्या मालाला बंदीतून सूट दिली जाईल. म्हणजे हा गहू निर्यात करता येईल. गव्हाच्या निर्यातीबाबत सरकारने नवीन अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, 13 मे रोजी आदेश जारी होईपर्यंत … Read more

error: Content is protected !!