Agriculture Export : देशातील शेतमालाच्या निर्यातीत 10 टक्क्यांनी घट; पहा संपूर्ण आकडेवारी!

Agriculture Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : “2023-24 यावर्षीच्या चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत देशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत (Agriculture Export) १० टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांच्या कालावधीत 15.729 अब्ज डॉलर मूल्याची कृषी उत्पादने निर्यात झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 17.425 अब्ज डॉलर नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी कृषी निर्यातीत … Read more

Warehouse In Village : गावागावात सरकारचे गोदाम; शेतकऱ्यांना साठवता येईल शेतमाल; वाचा…जीआर!

Warehouse In Village For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ‘गाव तिथे गोदाम’ (Warehouse In Village) ही योजना राबविली जात आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल किंवा प्रक्रिया केलेला शेतीमाल सरकारी गोदामांमध्ये साठवता येणार आहे. शेतमालाचे दर घसरलेले असताना, शेतकऱ्यांना आपला शेतमाल या गोदामांमध्ये साठवून ठेवता येईल. याउलट दरवाढ झाल्यानंतर शेतकरी आपल्याला हवा तेव्हा स्वतःचा माल बाहेर … Read more

Agri Online App : ऑनलाईन शेतमाल विकण्यासाठी, सरकारने केली ‘या’ ॲपची निर्मिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आपला प्रक्रिया केलेला माल (Agri online App) आता ऑनलाईन विक्री करता येणार आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून तशी सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महामंडळाने ‘महाॲग्रो‘ नावाचे ऑनलाईन मार्केटिंग ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या डाळी, प्रक्रिया केलेली उत्पादने यांची (Agri Online … Read more

Agri Export : शेतमाल निर्यातीत मोठी घट; सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाऊसमान कमी राहिले. त्यामुळे देशातील अनेक पिकांना (Agri Export) याचा फटका बसला आहे. त्यातच केंद्र सरकारने देशातंर्गत बाजारात दर स्थिर ठेवण्यासाठी अनेक कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर बंधने (Agri Export) घातले आहे. परिणामी यावर्षी देशातील शेतमालाच्या निर्यातीत मोठी घट नोंदवली गेली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात केवळ 17.93 लाख टन कृषी … Read more

Krushi Udaan Scheme : शेतमालास ‘उडान’चा बूस्ट; राज्यातील ‘या’ विमानतळांचा योजनेत समावेश!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश-विदेशातील बाजारपेठ उपलब्ध व्हावी. यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक (Krushi Udaan Scheme) पाऊल उचलले आहे. नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण 58 विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना 2.0’ अंतर्गत (Krushi Udaan Scheme) समावेश केला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या शेतमालाला जगभरात ओळख मिळणार आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे विमानतळांचा … Read more

Agriculture Products : शेतकऱ्यांचा माल मॉलमध्ये विक्रीस ठेवणार – देसाई

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी मुंबई, ठाणे, वाशी या ठिकाणी मोठमोठे मॉल्स (Agriculture Products) आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादनेही (Agriculture Products) ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली … Read more

error: Content is protected !!