Sea Transportation Subsidy Scheme: समुद्रमार्गे वाहतूक अनुदान योजना

हॅलो कृषी ऑनलाईन: काही देशांचे अंतर भारतापासून (Sea Transportation Subsidy Scheme) जास्त असल्याने फळे व भाजीपाला विमानमार्गे निर्यात ( Fruits and vegetable export) होतात. वाहतुकीकरिता विमानाचे भाडे जास्त असते. त्यामुळे परदेशी बाजारपेठेत (overseas markets) माल जास्त दराने विकावा लागतो. यावर समुद्रमार्गे निर्यात करणे हा पर्याय उपलब्ध आहे. तथापि सदर माल समुद्रमार्गे निर्यात करावयाचा असल्यास वेळ … Read more

Agri Export : बांग्लादेशला साखर, कांदा निर्यात होणार; दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा!

Agri Export Sugar, Onion To Bangladesh

हॅलो कृषी ऑनलाईन : मुस्लिम बांधवांचा रमजान हा सण दोन महिन्यांवर येऊन (Agri Export) ठेपला आहे. अशातच आता रमजान ईदपूर्वी भारतातातून बांग्लादेशला साखर आणि कांद्याची निर्यात केली जाणार आहे. यात प्रामुख्याने दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या झालेल्या बोलणीनुसार, 50 हजार टन साखर आणि 20 हजार टन कांदा निर्यात करण्याबाबत सहमती झाली आहे. विशेष म्हणजे सध्या साखर आणि … Read more

Export Import License : शेतमाल निर्यातदार व्हा! पहा… व्यवसायासाठी कोणती कागदपत्रे लागतात

Export Import License Agri Exporter

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात शेतकऱ्यांना ‘माल पिकवता येतो. मात्र विकता येत नाही’ (Export Import License) हे वारंवार ऐकायला मिळते. परिणामी आता शेतकऱ्यांच्या पोरांनी फळे व भाजीपाला यांसारख्या शेतमालाच्या आयात-निर्यात व्यापारात उतरणे गरजेचे झाले आहे. मात्र, त्यासाठीची माहिती नसल्याने अनेकांना ही वाट धरणे कधी जमत नाही. मात्र आज आपण शेतमाल आयात-निर्यात व्यापार (Export Import … Read more

Agri Export : निर्यातबंदी हटवण्याचा कोणत्याही विचार नाही; गोयल यांची स्पष्टोक्ती!

Agri Export There Are No Plans To lift

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या कांदा निर्यात बंदी (Agri Export) मागे घेण्यात यावी. अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली आहे. मात्र अशातच आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मोठे विधान समोर आले आहे. देशात सध्या गहू, तांदूळ आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. गहू, तांदूळ आणि साखरेवरील ही निर्यातबंदी (Agri Export) उठवण्याचा … Read more

Agri Export: गहू, तांदूळ, साखरेवर निर्बंध असूनही भारताची कृषी निर्यात वाढणार – पीयूष गोयल

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू, तांदूळ आणि साखरेवर निर्बंध असूनही 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीत (Agri Export) वाढ होण्याचा अंदाज भारताचे व्यापार मंत्री श्री. पीयूष गोयल यांनी वर्तवला आहे. भारत हा गहू, तांदूळ आणि साखर उत्पादनात जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. या वस्तूंच्या वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी निर्यात (Agri … Read more

Agri Export : शेतमाल निर्यातीत मोठी घट; सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाऊसमान कमी राहिले. त्यामुळे देशातील अनेक पिकांना (Agri Export) याचा फटका बसला आहे. त्यातच केंद्र सरकारने देशातंर्गत बाजारात दर स्थिर ठेवण्यासाठी अनेक कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर बंधने (Agri Export) घातले आहे. परिणामी यावर्षी देशातील शेतमालाच्या निर्यातीत मोठी घट नोंदवली गेली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात केवळ 17.93 लाख टन कृषी … Read more

error: Content is protected !!