Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात सुधारणा नाहीच; सरकारचे आठमुठे धोरण कारणीभूत!

Soyabean Bajar Bhav Today 18 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन दरात वाढ (Soyabean Bajar Bhav) होण्याऐवजी उत्तरोत्तर घट दिसून येत आहे. आजही राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर कमाल 4400 ते 4600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान घरंगळलेला दिसून आला. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांचा पाय आणखीच खोलात चालला असल्याचे पाहायला मिळत आहे. अकोला बाजार समितीत आज सोयाबीनची सर्वाधिक 4350 क्विंटक आवक झाली असून, … Read more

Edible Oil Import : सोयाबीन दर घसरलेले असताना, खाद्यतेल आयातीला सरकारचे बळ!

Edible Oil Import Soybean Prices Fallen

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन (Edible Oil Import), कांदा या पिकांना कमी भाव मिळत आहे. मात्र केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. देशातील सोयाबीन उत्पादक शेतकर्यांकडून खाद्यतेल आयात शुल्कात वाढीची मागणी करण्यात आली आहे. अशातच आता केंद्र सरकारने मार्च २०२५ पर्यंत खाद्यतेलावरील कमी केलेल्या आयात शुल्काला आणखी … Read more

Agri Export : शेतमाल निर्यातीत मोठी घट; सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाऊसमान कमी राहिले. त्यामुळे देशातील अनेक पिकांना (Agri Export) याचा फटका बसला आहे. त्यातच केंद्र सरकारने देशातंर्गत बाजारात दर स्थिर ठेवण्यासाठी अनेक कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर बंधने (Agri Export) घातले आहे. परिणामी यावर्षी देशातील शेतमालाच्या निर्यातीत मोठी घट नोंदवली गेली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात केवळ 17.93 लाख टन कृषी … Read more

Edible Oil Import : 10 वर्षात खाद्यतेल आयात दीड पटीने वाढली

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात तेलबियांचे कमी उत्पादन आणि वाढत्या खाद्यतेलाच्या मागणीचे (Edible Oil Import) गणित मागील दशकभरापासून मोठ्या प्रमाणात बिघडले आहे. त्यातच आता मागील दहा वर्षात खाद्यतेलाच्या आयातीत (Edible Oil Import) दीड पटीने तर खाद्यतेलाच्या आयातीच्या खर्चात दुपटीने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. मागील एका दशकभरात भारतातील खाद्यतेल आयातीत 50 लाख टनांची … Read more

Edible Oil Import : यावर्षी देशात 16.20 दशलक्ष टन खाद्यतेलाची आयात होणार!

Edible Oil Import

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील खाद्यतेल वर्षात (नोव्हेंबर 2022-ऑक्टोबर2023) जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या (Edible Oil Import) किमती नरमल्या होत्या. त्यामुळे 2022-23 या वर्षात भारतात खाद्यतेलाची आयात (Edible Oil Import) मोठ्या प्रमाणात होऊन, ती 169 लाख टन या सर्वोच्च पातळीवर पोहचली. मात्र आता 2023-24 या चालू खाद्यतेल वर्षात (नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024) भारतात 162 लाख टन … Read more

error: Content is protected !!