Edible Oil Import : 10 वर्षात खाद्यतेल आयात दीड पटीने वाढली

हॅलो कृषी ऑनलाईन : देशांतर्गत बाजारात तेलबियांचे कमी उत्पादन आणि वाढत्या खाद्यतेलाच्या मागणीचे (Edible Oil Import) गणित मागील दशकभरापासून मोठ्या प्रमाणात बिघडले आहे. त्यातच आता मागील दहा वर्षात खाद्यतेलाच्या आयातीत (Edible Oil Import) दीड पटीने तर खाद्यतेलाच्या आयातीच्या खर्चात दुपटीने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. मागील एका दशकभरात भारतातील खाद्यतेल आयातीत 50 लाख टनांची … Read more

Edible Oil Price : देशातील खाद्यतेल दरात वाढ; सोयाबीनचे दर वधारले

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील खाद्यतेल बाजारात सूर्यफुलाच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सूर्यफूल तेलाचे (Edible Oil Price) दर 955 ते 960 डॉलर अर्थात 79 हजार 542 ते 79 हजार 958 रुपये प्रति टन इतके होते. जे चालू आठवड्यात 1010 ते 1015 डॉलर अर्थात 84 हजार 122 ते 84 हजार 539 रुपये प्रति टनांपर्यंत … Read more

खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले ; सूर्यफूल शेती ठरेल फायद्याची ; जाणून घ्या इत्यंभूत माहिती

sunflower

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. शिवाय त्यामध्ये राशीया – युक्रेन युद्धाची भर पडली आहे. रशिया युक्रेन मधून सूर्यफुल तेलाची मोठी निर्यात भारतात होत असते. मात्र आताच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यावर परिणाम होऊ शकतो परिणामी तेलाचे दर वाढू शकतात. देशांतर्गत मात्र तेलबियांना मोठी मागणी वाढू शकते. अशात सूर्यफूल शेती फायद्याची … Read more

पावसाचा फटका, यावर्षी तेलबियांच्या उत्पादनात घट होण्याचा कृषी मंत्रालयाचा अंदाज

oil

हॅलो कृषी ऑनलाईन : तेलबियाणांच्या उत्पादनाच्या दृष्टीने सोयाबीन आणि सुर्यफूल ही दोन उत्पादने महत्वाची आहेत. यंदा मात्र, या दोन्ही पीकांमध्ये घट होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच तेलबियांचे उत्पादन 233.90 लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरिपात यंदा 260 लाख टन उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात … Read more

खाद्यतेलाच्या किंमती येणार नियंत्रणात? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

oil

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे खाद्य तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र आता लवकरच या किमतींमध्ये देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीमध्ये … Read more

error: Content is protected !!