Summer Crops Sowing : देशातील उन्हाळी पिकांच्या पेरणीत 7.3 टक्के वाढ; पहा… आकडेवारी!

Summer Crops Sowing 7.3 Percent Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा (Summer Crops Sowing) अंतिम टप्पा सुरु आहे. अशातच आता अनेक भागांमध्ये यावर्षी उन्हाळी पिकांच्या पेरणीत 7.3 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 39.44 लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या उन्हाळी … Read more

ICRISAT Research in Peanut: इक्रिसॅट संस्थेमार्फत भुईमुगातील नवे संशोधन ठरेल बुरशीजन्य संसर्गाविरूद्ध लढण्यास उपयुक्त

हॅलो कृषी ऑनलाईन: इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टीटयूट फॉर द सेमी-एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) ही आंतरराष्ट्रीय संस्था (ICRISAT Research in Peanut) ग्रामीण विकासासाठी कृषी संशोधन करते. ही संस्था वेगवेगळ्या पिकांवर संशोधन करते. भुईमुग लागवडीची इक्रिसॅट पद्धती (ICRISAT Research in Peanut) शेतकऱ्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. इक्रिसॅट  संस्थेमधील (ICRISAT) शास्त्रज्ञांनी काही भुईमुगात एक अज्ञात स्व-संरक्षण यंत्रणा शोधून काढली आहे … Read more

Groundnut Harvesting : भुईमूग काढणीसाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड; मजुरीवरील खर्च वाचणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना भुईमूग काढणीला (Groundnut Harvesting) आला की सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. मजूर उपलब्ध होणार कसे? कारण भुईमूग काढणी आणि शेंगा तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. मात्र आता या समस्येवर मात करण्यासाठी एका शेतकऱ्याने जुगाड करत भुईमूग काढणी यंत्र बनवले आहे. या यंत्राच्या मदतीने शेतकऱ्यांचा मजुरीवरील खर्च वाचणार असून, कमी … Read more

Edible Oil Price : देशातील खाद्यतेल दरात वाढ; सोयाबीनचे दर वधारले

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील खाद्यतेल बाजारात सूर्यफुलाच्या दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सूर्यफूल तेलाचे (Edible Oil Price) दर 955 ते 960 डॉलर अर्थात 79 हजार 542 ते 79 हजार 958 रुपये प्रति टन इतके होते. जे चालू आठवड्यात 1010 ते 1015 डॉलर अर्थात 84 हजार 122 ते 84 हजार 539 रुपये प्रति टनांपर्यंत … Read more

पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज कशी घ्याल कापूस,तूर,भुईमूग, मका आदी पिकांची काळजी ?

Cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याकडून मान्सूनच्या परतीचा संदेश मिळाला आहे. त्यामुळे काही भागात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी विदर्भ मराठवाड्यासह काही भागात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान … Read more

ढगाळ हवामानामुळे पिकांत कीड, रोगांचा प्रादुर्भाव; तज्ञांच्या सल्ल्याने करा पीक व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 30 व 31 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक … Read more

असे करा कापूस, तूर, भुईमूग पिकातील कीड आणि रोग व्यवस्थापन

BHUimug

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्हयात दिनांक 26 व 27 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सद्य हवामानानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची … Read more

error: Content is protected !!