ICRISAT Research in Peanut: इक्रिसॅट संस्थेमार्फत भुईमुगातील नवे संशोधन ठरेल बुरशीजन्य संसर्गाविरूद्ध लढण्यास उपयुक्त

हॅलो कृषी ऑनलाईन: इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टीटयूट फॉर द सेमी-एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT) ही आंतरराष्ट्रीय संस्था (ICRISAT Research in Peanut) ग्रामीण विकासासाठी कृषी संशोधन करते. ही संस्था वेगवेगळ्या पिकांवर संशोधन करते. भुईमुग लागवडीची इक्रिसॅट पद्धती (ICRISAT Research in Peanut) शेतकऱ्यांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. इक्रिसॅट  संस्थेमधील (ICRISAT) शास्त्रज्ञांनी काही भुईमुगात एक अज्ञात स्व-संरक्षण यंत्रणा शोधून काढली आहे … Read more

Groundnut Harvesting : भुईमूग काढणीसाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड; मजुरीवरील खर्च वाचणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना भुईमूग काढणीला (Groundnut Harvesting) आला की सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. मजूर उपलब्ध होणार कसे? कारण भुईमूग काढणी आणि शेंगा तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. मात्र आता या समस्येवर मात करण्यासाठी एका शेतकऱ्याने जुगाड करत भुईमूग काढणी यंत्र बनवले आहे. या यंत्राच्या मदतीने शेतकऱ्यांचा मजुरीवरील खर्च वाचणार असून, कमी … Read more

कधीपर्यंत कराल रब्बी भुईमुगाची पेरणी? जाणून घ्या

Groundnut

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरिपाच्या पिकांची काढणीची वेळ जवळ आली असून लवकरच काढणी पूर्ण होईल. काही ठिकाणी रब्बी हंगामासाठी जमीन तयार केली जात आहे. जर तुम्ही यंदाच्या रब्बी हंगामात भुईमुगाची लागवड करणार असाल तर ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. आजच्या लेखात रब्बी भुईमूग लागवडीविषयी जाणून घेऊया… रब्बी भुईमूग पिकाची पेरणी 30 सप्टेंबर … Read more

सद्य हवामान स्थतीत सोयाबीन, तूर, कापूस, भुईमूग पिकांची काय घ्यावी काळजी ? वाचा तज्ञांचा सल्ला

Crop Damage

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पूढील पाच दिवस आकाश ढगाळ ते पूर्णत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 22 जुलै रोजी हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 23 जुलै रोजी हिंगोली व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून … Read more

Groundnut Cultivation : यंदाच्या खरिपात भुईमूग लागवड करताय ? मग हा लेख वाचाच

Groundnut

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, प्रमुख तेलबिया उत्पादनापैकी भुईमुगाची लागवड (Groundnut Cultivation) राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात २.३६ लाख एवढ्या क्षेत्रावर भुईमूग लागवड केली जाते. आजच्या लेखात आपण भुईमूग लागवडीची सर्व माहिती घेऊया… जमीन आणि पूर्व मशागत भुईमूग लागवडीकरिता मध्यम, भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी … Read more

भुईमूग लागवड करताय ? मग ही माहिती वाचाच…

हॅलो कृषी ऑनलाईन : भुईमूग हे तेलबिया पिकामध्ये महत्त्वाचे पिक असुन खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात २.३६ लाख हे क्षेत्र असुन त्यापासुन २.५७ लाख टन उत्पादन आणि उत्पादकता १०८२ किं./हे एवढी मिळाली. उन्हाळी हंगामात हे पिक ०.८२४ लाख हे क्षेत्रावर घेतले होते व त्यापासून १.१९६ लाख टन उत्पादन मिळाले आणि उत्पादकता १४५१ किं./हे अशी होती. शेतकऱ्यांची … Read more

error: Content is protected !!