Soybeans Planting : ‘या’ देशात सोयाबीन लागवड क्षेत्र घटले; नेमकं कारण काय?

Soybeans Planting

हॅलो कृषी ऑनलाईन : जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमधील अनेक राज्यांमध्ये यंदा हवामान अनुकूल नसल्यामुळे सोयाबीन लागवडीखालील (Soybeans Planting) क्षेत्रात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या शेवटीपर्यंत ब्राझीलमध्ये केवळ 38.4 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होऊ शकली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 52.3 टक्के क्षेत्रावर झाली होती. सोयाबीन पिकास बसला … Read more

Soybean : सोयाबीन पिवळे पडले असेल तर मग करा ‘हे’ उपाय; होईल फायदा

Soyabean

Soybean : सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने मागच्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे कल जास्त वळल्याचे दिसत आहे. सध्या सोयाबीनला भाव नसले तरी शेतकरी सोयाबीनची लागवड करत आहेत. बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून सोयाबीन उगवून देखील आले आहेत. सोयाबीन सध्या रोप अवस्थेत असून ते पिवळे पडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील … Read more

Soybean Bajar bhav: सोयाबीनच्या भावात किंचित वाढ; पहा आज किती मिळाला कमाल दर ?

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार (Soybean Bajar bhav) आज सोयाबीनला सर्वाधिक 5320 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 4295 क्विंटल सोयाबीनची (Soybean Bajar bhav) आवक झाली. याकरिता किमान भाव … Read more

Soybean Bajar Bhav: सोयाबीनचे भाव स्थिर;  पहा आज किती मिळाला दर ?

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला (Soybean Bajar Bhav) कमाल भाव ५२६० रुपये इतका मिळाला आहे. हा भाव उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Soybean Bajar Bhav) 4600 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता … Read more

सद्य हवामान स्थितीत कसे करावे पीक व्यवस्थापन ? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Crop management

हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता वावरतील उरले सुरले पीक वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. अशात तूर कापूस पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली … Read more

Soybean Bajar Bhav: दिवाळीनंतर काय आहे सोयाबीन बाजारातील स्थिती? जाणून घ्या आजचे बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार (Soybean Bajar Bhav) आज सोयाबीनला कमाल 5,250 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव हिंगोली कृषी उत्पन्न बाजार (Soybean Bajar Bhav) समिती इथे मिळाला असून आज हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान … Read more

Soybean Bajar Bhav : आज सोयाबीनची 10404 क्विंटल आवक; पहा किती मिळाला दर ?

Soybean Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार (Soybean Bajar Bhav) आज सोयाबीनला सर्वाधिक 5305 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 755 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाऊ 3200 … Read more

Crop Management: पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस आणि सोयाबीन पिकाचे कसे कराल व्यवस्थापन ? वाचा तज्ञांचा सल्ला

Crop Management Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने (Crop Management) धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्यवस्थापन … Read more

Soybean Bazar Bhav: सोयाबीनला आज मिळाला कमाल 5300 रुपायांचा भाव; पहा बाजारभाव

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या (Soybean Bazar Bhav) राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन बाजार भावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5300 रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत (Soybean Bazar Bhav) मिळाला असून आज या बाजार समितीत 280 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5100, … Read more

आज काय झाला सोयाबीन बाजारभावात बदल ? जाणून घ्या

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेले सोयाबीनच पीक हे चिखल माती झालयं त्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची? असा सवाल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. तर दुसरीकडं सोयाबीन बाजारातली अवस्था पाहता ती देखील काहीशी बरी आहे असं म्हणावसं वाटत नाही. कारण सोयाबीनचे दर … Read more

error: Content is protected !!