Soybean Bajar Bhav: दिवाळीनंतर काय आहे सोयाबीन बाजारातील स्थिती? जाणून घ्या आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार (Soybean Bajar Bhav) आज सोयाबीनला कमाल 5,250 रुपयांचा भाव मिळाला आहे.

हा भाव हिंगोली कृषी उत्पन्न बाजार (Soybean Bajar Bhav) समिती इथे मिळाला असून आज हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव ४८२५, कमाल भाव 5250 आणि सर्वसाधारण भाव 50 37 रुपये इतका मिळाला आहे.

तर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक (Soybean Bajar Bhav) आवक झाली आहे. ही अवक 1619 क्विंटल इतकी झाली असून याकरिता किमान भाव 3650 कमाल भाव 565 आणि सर्वसाधारण भाग 4485 इतका मिळाला आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/10/2022
औरंगाबाद क्विंटल 195 3500 4825 4162
राहूरी -वांबोरी क्विंटल 104 4476 5151 4825
सिल्लोड क्विंटल 72 4100 4700 4400
परळी-वैजनाथ क्विंटल 1500 4200 5167 5050
सेलु क्विंटल 1013 3250 5002 4800
तुळजापूर क्विंटल 515 5051 5051 5051
मोर्शी क्विंटल 1125 4500 4905 4702
सोलापूर लोकल क्विंटल 999 3300 5200 4800
हिंगोली लोकल क्विंटल 1300 4825 5250 5037
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 171 3001 4981 4100
जालना पिवळा क्विंटल 16430 3000 5100 4650
अकोला पिवळा क्विंटल 1619 3650 5105 4485
यवतमाळ पिवळा क्विंटल 628 4550 5100 4825
बीड पिवळा क्विंटल 767 3501 5200 4685
पैठण पिवळा क्विंटल 20 3000 4571 4456
वर्धा पिवळा क्विंटल 620 4450 4901 4650
परतूर पिवळा क्विंटल 836 4251 5154 5100
गंगाखेड पिवळा क्विंटल 22 5000 5200 5100
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 253 3500 4811 4500
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 450 4331 5170 4900
चाकूर पिवळा क्विंटल 84 4600 5200 4986
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 212 4501 5141 4821
हिमायतनगर पिवळा क्विंटल 50 4300 4500 4450
मुरुम पिवळा क्विंटल 151 4850 5050 4950
कळंब (यवतमाळ) पिवळा क्विंटल 95 4475 4850 4600
घणसावंगी पिवळा क्विंटल 210 4200 4900 4700
error: Content is protected !!