Soybean Bazar Bhav: सोयाबीनला आज मिळाला कमाल 5300 रुपायांचा भाव; पहा बाजारभाव

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या (Soybean Bazar Bhav) राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीन बाजार भावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5300 रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत (Soybean Bazar Bhav) मिळाला असून आज या बाजार समितीत 280 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाव 5100, … Read more

आज काय झाला सोयाबीन बाजारभावात बदल ? जाणून घ्या

Soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेले सोयाबीनच पीक हे चिखल माती झालयं त्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची? असा सवाल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. तर दुसरीकडं सोयाबीन बाजारातली अवस्था पाहता ती देखील काहीशी बरी आहे असं म्हणावसं वाटत नाही. कारण सोयाबीनचे दर … Read more

काढणीपश्चात नुकसान विमाभरपाई लाभासाठी दावे दाखल करण्याचे आवाहन

Soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणीपश्चात नुकसान या जोखिमेचा लाभ मिळावा यासाठी पीकविमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे विमा दावे (पूर्वसूचना-इंटीमेशन) दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शूरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीपातील सोयाबीन, … Read more

आजचे सोयाबीन बाजारभाव स्थिर ; पहा कोणत्या बाजार समितीत किती भाव ?

soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5231 रुपयांचा भाव मिळालेला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6,995 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान भाव ४६३० कमाल भाव ५२३१ … Read more

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊनही सोयाबीनचे भाव का पडत आहेत?

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असले तरी दरात घट दिसून येत आहे. सोयाबीनचे जास्त उत्पादन आणि मागील थकबाकीदार साठा यामुळे सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत स्पॉट मार्केटमध्ये सोयाबीनचा भाव 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रमुख सोयाबीन … Read more

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; कशी घ्याल पिकांची काळजी ? जाणून घ्या

Soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 11 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीसाऱ्यासह मुसळधार पावसाची तर जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात ; दिनांक 12 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या … Read more

Soybean Market Price : सोयाबीन दराची घसरण चिंताजनक; पहा आज किती मिळाला दर ?

soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभावानुसार आज सोयाबीनला कमाल 5200 रुपयांचा भाव मिळालेला आहे. हा भाव उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळालेला आहे. आज उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 160 क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक झाली. याकरिता … Read more

Soybean Market Price : सोयाबीनचे दर ढासळले ! पहा आज किती मिळालाय कमाल भाव ?

soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी सोयाबीनला (Soybean Market Price) चांगले दर होते. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला पसंती दिली. यातच अतिपावसाने उत्पादनात काहीशी झाली आहे. सध्या सोयाबीन काढणी सुरू असून, सोयाबीन शेतकऱ्यांच्या घऱात येताच व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. सध्या कमाल दर सा़डेचार हजार रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. मागील हंगामात दर सहा ते आठ हजार रुपये … Read more

Soybean Market price : चढ की उतार ? काय झालाय सोयाबीन बाजारभावात बदल? जाणून घ्या

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समिती यांमधील सोयाबीन (Soybean Market price) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5200 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे. हा भाव उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाल्या असून आज या बाजार समितीमध्ये 370 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे (Soybean Market price) आवक झाली. … Read more

सद्य हवामान स्थितीत वावरातल्या पिकांची कशी घ्याल काळजी ? वाचा तज्ञांचा सल्ला

Soyabean

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या खरीप पिकांची काढणी सुरू आहे.  सोयाबीन सह वावरातील इतर खरीप पिकांची काढणी सुरू आहे मात्र पावसाचा अंदाज असल्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन तज्ञांच्या मार्फत करण्यात आला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन … Read more

error: Content is protected !!