Soyabean Rate : ‘या’ बाजार समितीत मिळाला सोयाबीनला हंगामातील उच्चांकी भाव!

Soyabean Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात (Soyabean Rate) काहीशी घसरण पाहायला मिळत होती. चालू हंगामात राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये तर सोयाबीनचे दर 3 हजार 800 ते 4 हजार 100 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली घसरले होते. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातील 5 … Read more

Soyabean Rate : सोयाबीनला गुढीपाडव्यादिवशी काय बाजारभाव मिळाला? पहा जिल्हानिहाय यादी

Soyabean Rate

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीनची आज गुढीपाडवा सणामुळे कमी आवक झाल्याची पाहायला मिळाली. राज्यात आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीमध्ये सर्वाधिक 14 हजार 788 रुपये अशी आवक झाली. तर लातूर येथेच आज सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक 5 हजार 261 रुपये भाव मिळाला. आज कमी आवक झाल्याने सर्व जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली नसून ज्या … Read more

Soyabean Rate : सोयाबीनला कोणत्या जिल्ह्यात काय दर मिळाला? आजचे बाजारभाव पहा

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीनला आता चांगला बाजारभाव (Soyabean Rate) मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज दिवसभरात लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला राज्यातील सर्वात जास्त दर मिळाला आहे. लातूर येथे आज १० हजार ६२८ क्विंटल इतकी आवक झाली आहे. यावेळी कमीत कमी 5100 रुपये तर जास्तीत जास्त ५४८० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. … Read more

Soyabean Rate : सोयाबीनच्या भाव वाढले? तुमच्या जिल्ह्यातील दर चेक करा

Soyabean Rate Today

Soyabean Rate | सोयाबीन बाजारभाव जानेवारी महिन्यात ५००० रुपयांवर स्थिर राहिले होते. फेब्रुवारी महिन्यात यामध्ये किंचित वाढ झाली आहे. आज राज्यात सोयाबीनला ५ हजार १०० रुपये असा सरासरी बाजारभाव मिळाला आहे. यामध्ये वाशीम, सोलापूर, सिन्नर या तीन बाजारसमिती सर्वाधिक ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल असा दर सोयाबीनला मिळाला आहे. येणाऱ्या काही दिवसांत सोयाबीनचे भाव … Read more

Soyabean Rate : सोयाबीनला ‘इथे’ मिळाला फक्त RS. 3000 बाजारभाव; तुमच्या जिल्ह्यातील रेट चेक करा

Soyabean Rate Today

Soyabean Rate : सोयाबीनला आज दिवसभरात राज्यात साधारणपणे 5100 रुपये असा सरासरी दर मिळाला आहे. राज्यात सोयाबीनची आवक अलीकडच्या काही दिवसांत वाढल्याचे दिसत आहे. आज लातूर येथे सोयाबीनची 9896 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच अमरावती शेती उत्पन्न बाजारसमितीत 6285 क्विंटल आवक झाली आहे. तर अकोला येथे 4779 क्विंटल आवक नोंदवण्यात आली. राज्यात दिवसभरात झालेल्या सोयाबीन … Read more

Soyabean Rate : सोयाबीनला आज कोणत्या जिल्ह्यात किती रुपये भाव मिळाला? चेक करा

Soyabean Rate Today

हॅलो कृषी आॅनलाईन : सोयाबीनचे बाजारभाव अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनचे दर केव्हा वाढतील याची वाट पाहत आहेत. अनेक शेतकर्‍यांनी अद्याप आपला सोयाबीन बाजारात न विजता घरीच साठवून ठेवलेला आहे. आज पालम शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला राज्यात सर्वाधिक भाव मिळाला. पालम येथे आज पिवळ्या सोयाबीनची 36 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी … Read more

Soyabean Rate : सोयाबीनचे भाव वाढले; ‘या’ जिल्ह्यात मिळाला 6 हजार 500 हून अधिक दर

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन (Soyabean Rate) उत्पादक शेतकरी सोयाबीनला मिळत असलेल्या कमी बाजारभावामुळे मेटाकुटीला आले आहेत. मागील अनेक दिवसांपासून राज्यात सोयाबीनला सर्वसाधारण ५ हजार रुपये दर मिळतो आहे. मात्र आज सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सोयाबीनला ६ हजारहून अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनच्या भावात चढ की उतार? चेक करा आजचे बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी आॅनलाईन : सोयाबीनचे भाव (Soyabean Bajar Bhav) सोमवारी अलगद वाढल्याचे चित्र होते. मात्र आज मंगळवारी सोयाबीनचे दर पुन्हा स्थिर असल्याचे पहायला मिळाले. आज दिवसभरात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे. गंगाखेड येथे पिवळ्या सोयाबीन आज एकुण 35 क्विंटल इतकी आवक झाली. यावेळी कमीत कमी 5500 रुपये यर जास्तित … Read more

Soyabean Bajarbhav : सोयाबीन बाजारभाव जिल्हानिहाय यादी चेक करा

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी आॅनलाईन : सोयबीनचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून स्थिर असल्याचे पहायला मिळत आहे. आज दुपारी २ वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार लासलगाव-विंचूर बाजारसमितीत सोयाबीनला 5450 रुपये भाव मिळाला. लासलगाव येथे सोयाबीनची एकुण आवक 400 क्विंटल इतकी झाली आहे. शेतकरी मित्रांनो रोजचा बाजारभाव चेक करण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याच चॅनलच्या बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. कारण Hello Krushi या … Read more

Soyabean Rate Today : सोयाबीनच्या भावात झाला मोठा बदल? जाणुन घ्या आजचे रेट

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन (Soyabean Rate Today) हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख पीक समजले जाते. सोयाबीन उत्पादक शेतकरी हा प्रामुख्याने तुलनेने कमी पर्जन्यमान असलेल्या पट्ट्यातील शेतकरी असतो. मागील काही वर्ष सोयाबीनला चांगले भाव मिळाल्याने सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात अलीकडील काही वर्षात मोठी वाढ झालेली आहे. मात्र यंदा सोयाबीनला सरासरी 5000 रुपये बाजारभाव मिळत आहे. शेतकरी … Read more

error: Content is protected !!