Soyabean Rate Today : सोयाबीनच्या भावात झाला मोठा बदल? जाणुन घ्या आजचे रेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन (Soyabean Rate Today) हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख पीक समजले जाते. सोयाबीन उत्पादक शेतकरी हा प्रामुख्याने तुलनेने कमी पर्जन्यमान असलेल्या पट्ट्यातील शेतकरी असतो. मागील काही वर्ष सोयाबीनला चांगले भाव मिळाल्याने सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात अलीकडील काही वर्षात मोठी वाढ झालेली आहे. मात्र यंदा सोयाबीनला सरासरी 5000 रुपये बाजारभाव मिळत आहे.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते.

हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

आज दिवसभरात सोयाबीनला सर्वाधिक भाव सांगली जिल्ह्यातील तासगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीत मिळाला आहे. आज तासगाव येथे सोयाबीन एकुण आवक 23 क्विंटल झाली. यावेळी सोयाबीनला कमीत कमी 5300 ते जास्तीत जास्त 5540 रुपये इतका भाव मिळाला. यानंतर लासलगाव विंचूर येथे 5400 रुपये तर सेू येथे 5300 रुपये भाव मिळाला.

राज्यात सोयाबीनला सर्वात कमी बाजारभाव हा धुळे येथे मिळाला आहे. धुळ्यात आज सोयाबीनला 4500 रुपये दर मिळाला. तर काटोल कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला 4800 रुपये दर मिळाला. बाकी राज्यातील इतर बाजारसमितीत सर्वसाधारण 5000 रुपये भाव मिळाला आहे.

दरम्यान, राज्यातील सोयाबीन आवक आता कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनचे दर वाढतील या आशेने सोयाबीन साठवून ठेवला होता. मात्र अनेक दिवस झाले तरी दर स्थिर असल्याने अनेकांचा हिरमूड झाल्याचे चित्र आहे.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/01/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल400300055315400
जळगावक्विंटल2532553255325
शहादाक्विंटल28537054845427
माजलगावक्विंटल1036480054005300
राहूरी -वांबोरीक्विंटल11480054005100
कारंजाक्विंटल3500515054605305
श्रीरामपूरक्विंटल12500054005200
परळी-वैजनाथक्विंटल600435154425151
सेलुक्विंटल141525053505300
वैजापूरक्विंटल4500052255125
तुळजापूरक्विंटल155530054005350
मोर्शीक्विंटल300500053355167
मालेगाव (वाशिम)क्विंटल270480054005000
राहताक्विंटल33520054505350
धुळेहायब्रीडक्विंटल8429552054500
गंगापूरहायब्रीडक्विंटल3519151915191
सोलापूरलोकलक्विंटल143450054505255
नागपूरलोकलक्विंटल631460056005350
अमळनेरलोकलक्विंटल20510052375237
हिंगोलीलोकलक्विंटल660505054905270
कोपरगावलोकलक्विंटल326480054075326
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल25330154154676
मेहकरलोकलक्विंटल1650450055005300
जळकोटपांढराक्विंटल163500055005250
जालनापिवळाक्विंटल3196460055005350
अकोलापिवळाक्विंटल4082430055005350
यवतमाळपिवळाक्विंटल587500054455222
मालेगावपिवळाक्विंटल44520054415340
चिखलीपिवळाक्विंटल1971485055005175
हिंगणघाटपिवळाक्विंटल3875450054804920
वाशीमपिवळाक्विंटल3600475057005000
पैठणपिवळाक्विंटल25500052615200
उमरेडपिवळाक्विंटल1719400055055400
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल860450054705150
वर्धापिवळाक्विंटल54505052855150
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल471530055005400
मलकापूरपिवळाक्विंटल700480054515280
दिग्रसपिवळाक्विंटल250529054555385
जामखेडपिवळाक्विंटल135450054004950
परतूरपिवळाक्विंटल66528054505400
चांदूर बझारपिवळाक्विंटल209450054004951
देउळगाव राजापिवळाक्विंटल30500053505200
वरोरापिवळाक्विंटल934500054505300
नांदगावपिवळाक्विंटल24525255215401
तासगावपिवळाक्विंटल23530055405430
आंबेजोबाईपिवळाक्विंटल270460054505300
नायगावपिवळाक्विंटल30520055005250
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल130500054005200
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल225470054505300
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल332513053505240
उमरखेडपिवळाक्विंटल70510053005200
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल490510053005200
राजूरापिवळाक्विंटल92423053905251
भद्रावतीपिवळाक्विंटल20530053005300
काटोलपिवळाक्विंटल28475148214800
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल427535055005450
कळंब (यवतमाळ)पिवळाक्विंटल27510053505200
आर्णीपिवळाक्विंटल470500054395200
घणसावंगीपिवळाक्विंटल50510055005400
error: Content is protected !!