सोयाबीनच्या दरात पुन्हा चढ-उतार ; पहा राज्यातील बाजार समित्यांमधील आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी सोयाबीनचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊ लागला आहे. कापसाप्रमाणे सोयाबीनलाही उच्चतम दर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. सध्याचा सोयाबीन बाजारभाव पाहता राज्यात सरासरी 6000-6500 प्रतिक्विंटल दर मिळत आहे. आजचे बाजारभाव पाहता काही ठिकाणी दर वाढलेले तर काही ठिकाणी कमी झालेले दिसत आहेत. सोयाबीनचे आजचे बाजारभाव पाहता आज सर्वाधिक भाव अमरावती … Read more

सोयाबीनला ‘या’ ठिकाणी मिळाला 6,700 भाव; तुमच्या जवळच्या बाजार पेठेत काय दर मिळतोय ते चेक करा

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ओनलाईन ।सोयाबीनच्या दारात चढउतार सुरूच असून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा भाव मिळत आहे. आज ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सोयाबीनला ६७०० भाव मिळाला आहे. तर अमरावती येथे ६६७५ भाव मिळाला आहे. तर यवतमाळ येथे ५१२५ असा भाव मिळाला आहे. आजचे बाजारभाव पाहता लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये … Read more

सोयाबीनच्या दरात वाढ; आजचा बाजारभाव चेक करा

Soybean Bajar Bhav Today

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनसह इतर आठ शेतीमालावरील वायदेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात शेतीमालाचे काय दर राहणार याचा अंदाज देखील काढता येणार नाही. शिवाय शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेले वायद्यांचा अधिकचा लाभ हे व्यापारी आणि आडतेच घेऊ लागले आहेत. मात्र, आता शेतीमालाच्या बाजारपेठेतील व्यवस्था ही बदलत आहे. त्याप्रमाणेच अभ्यास करीत खरेदी-विक्री बाबत निर्णय घेणे … Read more

काय आहे आजचा सोयाबीन बाजारभाव? एका क्लिकवर मिळावा राज्यातल्या बाजार समितीतला दर

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने सोयाबीन सहित अनेक पिकांवर वायदे बंदी घातली आहे. सध्याचे सोयाबीन दर पाहता 5000 ते जास्तीतजास्त 6800 पर्यंत आहेत. शेतकऱ्यांना खरीपतील सोयाबीनला 8-10 हजारचा भाव मिळावा अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी अद्यापही जादा दर मिळेल या अपेक्षेने सोयाबीन बाजारात आणला नाही. आजचे बाजारभाव पाहता आज चिखली येथील बाजार समितीत सर्वाधिक 6800 … Read more

सोयाबीनसह 8 शेतीमालाच्या वायद्यांवरही निर्बंध, वायदा बंद म्हणजे नेमके काय? काय होणार दरावर परिणाम?

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात केंद्र सरकारने सोयाबीन सह इतर महत्वाच्या पिकांचे वायदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोयाबीच्या बाबतीत बोलायचे झाले तर सोयाबीनचे दर हे स्थिर होते. मात्र मागील दोन तीन दिवसांपासून हे दर सतत घसरत आहेत. त्यातच वायदे बंद चा … Read more

Soyabean Bajarbhav : केंद्राच्या वायदे बंदीच्या निर्णयानंतर राज्यात काय आहेत सोयाबीनचे भाव? जाणून घ्या…

Soybean Bajar Bhav Today

हॅलो कृषी ऑनलाईन : या आठवड्यामध्ये सोयाबीन दरात कमालीची चढ-उतार झालेली पाहायला मिळत आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन चे कमाल भाव घसरलेले पहायला मिळत आहेत. त्यातच केंद्र सरकारने वायादे बंदी आणल्यामुळे सोयाबीनच्या दरावर काय परिणाम होणार याची उत्सुकता राज्यातल्या शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची केंद्र सरकारने वायदं्यांवर घातलेली … Read more

सोयाबीच्या दराची घसरगुंडी, केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन आठवड्यामध्ये सोयाबीनच्या दरात मोठी चढ -उतार झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत सोयाबीनचे दर हे स्थिर होते. त्यामुळे भविष्यात दर वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे शेतकरी अद्यापही सोयाबीनची साठवणूक करून आहेत. मात्र आता बाजारपेठेमध्ये आवक जास्त आणि दर कमी असतानाच केंद्र सरकारने वायदा बंदीचा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे … Read more

सोयाबीन आवकेत घट, व्यापारी आणि पोल्ट्रीधारकांनाही करावी लागेल चिंता; जणून घ्या दर

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीनंतर राज्यातल्या विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनला अजूनही चांगला भाव मिळेल याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सोयाबीनच्या आवकेमध्ये मात्र दिवसेंदिवस घट होताना दिसून येत आहे. सोयाबीनची महत्वाची बाजारपेठ म्हणून ओळखलया जाणाऱ्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी केवळ ९ हजार पोत्यांची आवक झाली. … Read more

error: Content is protected !!