सोयाबीन बाजारात घसरण ,शेतकऱ्यांनी काय घ्यावी भूमिका ? पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्याचे सोयाबीन बाजारभाव पाहता दरामध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे.आतापर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या आवकेवर मर्यादा ठेवत तसेच सोयाबीन टप्प्या टप्प्याने बाजारात आणला होता. त्यामुळे त्याचा दरावर परिणाम दिसून आला. आता चे चित्र तसे नाही. काही दिवसात बाजारात उन्हाळी सोयाबीनची आवक वाढेल. तेव्हा साठवणुकीच्या सोयाबीनवर त्याचा परिणाम होईल. आज 5 वाजेपर्यंत … Read more

सोयाबीनचे आजचे भाव काय? जाणून घ्या कोणत्या बाजार समितीत किती दर मिळला

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ओनलाईन : सोयाबीनच्या भावात सातत्याने चढउतार होताना दिसत आहे. आज आत्तापर्यंत राज्यातील पाच बाजारसमितीतील भाव यांची माहिती प्राप्त झाली असून त्यानुसार देवणी बाजार समितीत ६३७६ इतका उच्चांकी भाव मिळाला आहे. काल अमरावती येथे उच्चांकी ७३५० असा भाव सोयाबीनला मिळाला होता. खाली आजचे ताजे बाजारभाव दिले असून त्यानंतर कालचे म्हणजे ८ जानेवारी रोजीचे बाजारभावही … Read more

सोयाबीनला ‘या’ ठिकाणी मिळाला 6,700 भाव; तुमच्या जवळच्या बाजार पेठेत काय दर मिळतोय ते चेक करा

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ओनलाईन ।सोयाबीनच्या दारात चढउतार सुरूच असून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा भाव मिळत आहे. आज ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सोयाबीनला ६७०० भाव मिळाला आहे. तर अमरावती येथे ६६७५ भाव मिळाला आहे. तर यवतमाळ येथे ५१२५ असा भाव मिळाला आहे. आजचे बाजारभाव पाहता लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये … Read more

सोयाबिन न विकतां अजून थोड दिवस थांबल्यास दर 8,500 रूपयाच्या पुढे जाईल – राजू शेट्टी

Raju Shetty

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबिन हंगामाच्या सुरुवातीला ११ हजार रुपये क्विंटल असणारा दर केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे ४००० ते ४५०० रूपयापर्यंत खाली आला. (Raju shetti) परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या या विवंचनेची दखल घेत स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. शेट्टी यांनी सोशल मिडीयावर सोयाबीन उत्पादक … Read more

सोयाबीनला पावसाचा तडाखा, दरावरही होणार परिणाम ; शेतकऱ्यांची चिंता कायम

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. मागील चार दिवसात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले असून त्याचा परिणाम सोयाबीनच्या दारावरही होणार असल्याचे मत कृषी तज्ञांनी व्यक्त केला आहे. पावसामुळे सोयाबीनची आवक लांबणीवर पडणार आहे तर पावसामुळे काळवंडलेले सोयाबीन दाखल होईल … Read more

error: Content is protected !!