सोयाबीनचे आजचे भाव काय? जाणून घ्या कोणत्या बाजार समितीत किती दर मिळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ओनलाईन : सोयाबीनच्या भावात सातत्याने चढउतार होताना दिसत आहे. आज आत्तापर्यंत राज्यातील पाच बाजारसमितीतील भाव यांची माहिती प्राप्त झाली असून त्यानुसार देवणी बाजार समितीत ६३७६ इतका उच्चांकी भाव मिळाला आहे. काल अमरावती येथे उच्चांकी ७३५० असा भाव सोयाबीनला मिळाला होता.

खाली आजचे ताजे बाजारभाव दिले असून त्यानंतर कालचे म्हणजे ८ जानेवारी रोजीचे बाजारभावही शेतकरी मित्रांच्या माहितीकरता दिले आहेत. इतर बाजारसमित्यांचे भाव जसे आम्हाला प्राप्त होतील त्यानुसार आम्ही इथे ते अपडेट करू.

९ जानेवारी २०२२ चे सोयाबीन बाजारभाव खालीलप्रमाणे आहेत :

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/01/2022
सिल्लोडक्विंटल21580061016000
उदगीरक्विंटल3900628063006290
शिरुरक्विंटल2580058005800
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल45500062005600
देवणीपिवळाक्विंटल112622165316376

८ जानेवारी २०२२ चे सोयाबीन बाजारभाव खालीलप्रमाणे होते :

08/01/2022
अहमदनगरक्विंटल334400063005150
बार्शीक्विंटल1950550062505900
माजलगावक्विंटल462500062156100
राहूरी -वांबोरीक्विंटल33570061515925
उदगीरक्विंटल4100625063506300
परळी-वैजनाथक्विंटल1000595164006261
लोहाक्विंटल33607362866250
तुळजापूरक्विंटल420610064006200
मालेगाव (वाशिम)क्विंटल420510062005800
राहताक्विंटल45590063116200
सोलापूरलोकलक्विंटल358600063556275
अमरावतीलोकलक्विंटल5214575073506550
हिंगोलीलोकलक्विंटल888555065506050
कोपरगावलोकलक्विंटल270400063226230
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल312500063716340
वडूजपांढराक्विंटल50640065006450
बारामतीपिवळाक्विंटल708550062756250
लातूरपिवळाक्विंटल10936600064716420
जालनापिवळाक्विंटल2225450065006250
अकोलापिवळाक्विंटल3735530066706000
मालेगावपिवळाक्विंटल31400062005670
चोपडापिवळाक्विंटल8599259925992
आर्वीपिवळाक्विंटल475505068006500
चिखलीपिवळाक्विंटल1630570065506125
हिंगणघाटपिवळाक्विंटल2977580064756140
बीडपिवळाक्विंटल22585162006019
पैठणपिवळाक्विंटल3632163216321
उमरेडपिवळाक्विंटल3162450065106450
सिल्लोड- भराडीपिवळाक्विंटल3580060006000
भोकरदनपिवळाक्विंटल40610062506200
भोकरपिवळाक्विंटल79488863535620
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल287580062006000
मलकापूरपिवळाक्विंटल235490062505700
जामखेडपिवळाक्विंटल29550058005650
शेवगावपिवळाक्विंटल7500060006000
गंगाखेडपिवळाक्विंटल39635065006350
देउळगाव राजापिवळाक्विंटल5550063016000
नांदगावपिवळाक्विंटल23621164106301
गंगापूरपिवळाक्विंटल11588760005960
आंबेजोबाईपिवळाक्विंटल180585163006200
अहमहपूरपिवळाक्विंटल1200600064216210
उमरगापिवळाक्विंटल26605062506150
बसमतपिवळाक्विंटल178606063556238
सेनगावपिवळाक्विंटल145600063006100
पांढरकवडापिवळाक्विंटल57600062206175
उमरखेडपिवळाक्विंटल70570059005800
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल370570059005800
पुलगावपिवळाक्विंटल24590062956100
देवणीपिवळाक्विंटल63644565606502

Leave a Comment

error: Content is protected !!