सोयाबीनच्या दरात स्थिरता…! पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील सोयाबीन सध्या अंतिम टप्प्यात आहे. मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव पाहता ते स्थिर आहेत. शिवाय आवकही स्थिर आहे. राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता आज सर्वाधीक भाव मेहकर बाजार समितीत 7300 प्रति क्विंटल इतका मिळला आहे. आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 320 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता कमीत कमी भाव … Read more

कोणत्या बाजार समितीत मिळला सोयाबीनला सर्वाधिक भाव ? जाणून घ्या आजचे राज्यातले बाजारभाव

Soyabean rate today

हॅलो कृषी ऑनलाईन : खारिपातील सोयाबीन अद्यापही बाजरात दाखल होतो आहे. काही दिवसात उन्हाळी सोयाबीन देखील बाजरात दाखल होईल. त्यामुळे दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्याचे सोयाबीन बाजारभाव पाहता दरामध्ये चढ – उतार होताना दिसत आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील बाजार भावानुसार आज सर्वधिक 7300 रुपये प्रति क्विंटल इतका सर्वाधिक भाव अमरावती … Read more

आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहेत सोयाबीन बाजारभाव ? जाणून घ्या

Soybean Bajar Bhav Today

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र बाजार भाव पाहता सोयाबीनच्या दरात सतत चढ -उतार होत आहे. सोयाबीनच्या आवकेत मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. शिवाय ढगाळ वातावरणामुळे साठवणूक केलेल्या सोयाबीनला देखील धोका आहे. तर दुसरीकडे उन्हाळी सोयाबीन हे जोमात … Read more

मकर संक्रांतीला किती मिळाला सोयाबीनला दर ? पहा आजचा सोयाबीन बाजारभाव

Soybean Bajar Bhav Today

हॅलो कृषी ऑनलाईन : साध्या राज्यात कापूस ,सोयाबीन ,तूर आणि कांदा बाजारात मोठी उलाढाल चालू आहे. कापसाला चांगला दर मिळतो आहे तर सोयाबीनच्या दरात स्थिरता आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीन बाजारात येण्यापुर्वी खरिपातील सोयाबीनची बाजारात चांगली आवक होते आहे. आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता आज सर्वाधिक 6705 इतका भाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे. अकोला … Read more

‘या’ बाजारसमितीत सोयाबीनचे दर 325 रुपयांनी वाढले; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठ दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव पाहता ते स्थिर असल्याचे दिसून येत आहेत. मात्र गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ हजार पोत्यांची आवक झाली. त्याला दरही 6250 पर्यंत मिळला. जास्तीचा दर नाही मात्र सर्वसाधारण व स्थिर दर मिळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी बाजारात साठवलेला सोयाबीन आणायला सुरुवात केली आहे. आजचे बाजारभाव पाहता … Read more

सोयाबीन बाजारभाव स्थिर…पहा आजचा सोयाबीन बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. परिणामी सोयाबीनची प्रत खराब झाली. काही ठिकाणी डागाळलेले सोयाबीन पाहायला मिळत आहेत. सोयाबीनला चांगला भाव मिळेल या आशेने सोयाबीनच्या साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल राहिला. त्यामुळे सोयाबीन बाजरात टप्प्याटप्प्याने येऊ लागली. मागील वर्षी दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाली ४००० वर असलेला सोयाबीन ७४०० पर्यंत … Read more

सोयाबीनच्या दरात घट , जाणून घ्या काय आहेत आजचे सोयाबीन बाजारभाव

Soybean Bajar Bhav Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर6000-6500 यामध्ये स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता एकूण बाजारभावानुसार काहिशी घट सोयाबीन बाजारभावात झालेली दिसून येत आहे. सध्या हळूहळू खरिपातील सोयाबीन बरोबरच उन्हाळी सोयाबीनची देखील बाजारात आवक होत असल्याचे दिसून येते आहे. आजचे राज्यातील बाजारभाव पाहता आवाज आज अकोला कृषी उत्पन्न … Read more

सोयाबीनचे आजचे भाव काय? जाणून घ्या कोणत्या बाजार समितीत किती दर मिळला

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ओनलाईन : सोयाबीनच्या भावात सातत्याने चढउतार होताना दिसत आहे. आज आत्तापर्यंत राज्यातील पाच बाजारसमितीतील भाव यांची माहिती प्राप्त झाली असून त्यानुसार देवणी बाजार समितीत ६३७६ इतका उच्चांकी भाव मिळाला आहे. काल अमरावती येथे उच्चांकी ७३५० असा भाव सोयाबीनला मिळाला होता. खाली आजचे ताजे बाजारभाव दिले असून त्यानंतर कालचे म्हणजे ८ जानेवारी रोजीचे बाजारभावही … Read more

सोयाबीनची आवक वाढली… ; पहा आजचे राज्यातील सोयाबीन बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता आज सर्वधिक भाव हा ७३५० इतका राहिला आहे. हा बाजारभाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे. आज अमरावतीत 5214 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर कमीत कमी 5750,जास्तीत जास्त दर 7350, तर सर्वसाधारण दर 6550 इतका मिळाला. आजचे बाजारभाव पाहता सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार … Read more

सोयाबीन बाजारभाव स्थिर, उन्हाळीची आवक होण्याआधी विक्री फायदेशीर ; पहा आजचा बाजारभाव

Soyabean Rate Today

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्याचे सोयाबीनचे दर पाहता ६०००-६४०० वर हे दर स्थिर आहेत. दिवाळीपुरवी सोयाबीनला केवळ ४००० रुपये दर मिळत होता मात्र त्यामध्ये सुधारणा होत हे दर सर्वसाधारण पणे ६हजारांच्या वर स्थिर आहेत. नवीन वर्षात मात्र सोयाबीनच्या दरात वाढ झालेली दिसून येत नाही. हे दर स्थिर आहेत. त्यामुळे साठवलेल्या सोयाबीनची चांगली आवक … Read more

error: Content is protected !!