‘या’ बाजारसमितीत सोयाबीनचे दर 325 रुपयांनी वाढले; पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठ दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव पाहता ते स्थिर असल्याचे दिसून येत आहेत. मात्र गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ हजार पोत्यांची आवक झाली. त्याला दरही 6250 पर्यंत मिळला. जास्तीचा दर नाही मात्र सर्वसाधारण व स्थिर दर मिळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी बाजारात साठवलेला सोयाबीन आणायला सुरुवात केली आहे. आजचे बाजारभाव पाहता सोयाबीन दरात वाढ झालेली दिसून येत आहे.

आजच्या बाजारभावानुसार अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक 7125 इतका दर मिळाला आहे. अकोला बाजार समितीत आज पिवळ्या सोयाबीनची 1988 क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता कमीतकमी 5600 जास्तीत जास्त 7125, सर्वसाधारण 6500 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. दरम्यान गुरुवारी अकोला बाजार समितीत बुधवारी 6800 इतका कमाल भाव मिळाला होता.आज हा भाव 325 रुपयांनी वधारला आहे. त्याखालोखाल अमरावती येथे 7100 इतका कमाल भाव मिळाला आहे. मालेगाव 6900 ,चिखली 6800 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. आजचे सर्वसाधारण भाव पाहता 6000-6500 दरम्यान आहेत. आज 13762 सर्वाधिक आवक लातूर कृषी उत्पन्न बाजरी समितीत झाली आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 13-1-22 सोयाबीन बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/01/2022
जळगावक्विंटल55570061506100
शिरुरक्विंटल1605060506050
मोर्शीक्विंटल300580062006000
राहताक्विंटल71615063116250
गंगापूरहायब्रीडक्विंटल27500059665920
अमरावतीलोकलक्विंटल4637570071006400
नागपूरलोकलक्विंटल293515165605983
हिंगोलीलोकलक्विंटल400590065256062
लातूरपिवळाक्विंटल13762599163126270
अकोलापिवळाक्विंटल1988560071256500
यवतमाळपिवळाक्विंटल483395062705110
मालेगावपिवळाक्विंटल13592569006081
चिखलीपिवळाक्विंटल1200580068006300
जिंतूरपिवळाक्विंटल92560063506125
गंगाखेडपिवळाक्विंटल34630065006300
देउळगाव राजापिवळाक्विंटल35560063006200
आंबेजोबाईपिवळाक्विंटल15575061756100
औराद शहाजानीपिवळाक्विंटल268615162516201
उमरगापिवळाक्विंटल27450062006000
सेनगावपिवळाक्विंटल140550062006000
पुर्णापिवळाक्विंटल19592563506161
पांढरकवडापिवळाक्विंटल45610062256200
पुलगावपिवळाक्विंटल58550062006100
12/01/2022
अहमदनगरक्विंटल185520064005800
येवलाक्विंटल56580063106275
लासलगावक्विंटल628400063316251
लासलगाव – विंचूरक्विंटल387300063346250
शहादाक्विंटल91617563406209
औरंगाबादक्विंटल7600060006000
माजलगावक्विंटल789550061756000
चंद्रपूरक्विंटल191600063356210
कारंजाक्विंटल4500572562755950
परळी-वैजनाथक्विंटल618600063006250
लोहाक्विंटल24605165116365
तुळजापूरक्विंटल350625062506250
राहताक्विंटल36600063346275
धुळेहायब्रीडक्विंटल3617061816181
गंगापूरहायब्रीडक्विंटल37390059365600
अमरावतीलोकलक्विंटल4186575071506450
नागपूरलोकलक्विंटल699500065006125
मनमाडलोकलक्विंटल4610061006100
हिंगोलीलोकलक्विंटल835580563006152
कोपरगावलोकलक्विंटल281500062776171
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल32570060005900
मेहकरलोकलक्विंटल1820555070506100
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल38000
जालनापिवळाक्विंटल1964510064006150
अकोलापिवळाक्विंटल1292590068006400
यवतमाळपिवळाक्विंटल352395063005125
मालेगावपिवळाक्विंटल8601161516011
आर्वीपिवळाक्विंटल240500063006000
चिखलीपिवळाक्विंटल1180590065006200
हिंगणघाटपिवळाक्विंटल1915570063556005
बीडपिवळाक्विंटल168400062405924
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल680557067756250
वर्धापिवळाक्विंटल69590062606050
भोकरपिवळाक्विंटल2000
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल301560062005900
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1510000
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल95500063005700
खामगावपिवळाक्विंटल4710572564206072
मलकापूरपिवळाक्विंटल263480061505790
गंगाखेडपिवळाक्विंटल30630065006300
चांदूर बझारपिवळाक्विंटल212570062005901
दर्यापूरपिवळाक्विंटल2000500080006500
देउळगाव राजापिवळाक्विंटल2610061006100
वरोरापिवळाक्विंटल280585062256150
नांदगावपिवळाक्विंटल14578664406201
आंबेजोबाईपिवळाक्विंटल220570063206200
औराद शहाजानीपिवळाक्विंटल528619662786237
मुखेडपिवळाक्विंटल29000
कळंब (उस्मानाबाद)पिवळाक्विंटल808550065756200
उमरगापिवळाक्विंटल50400062006000
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल235620064006300
सेनगावपिवळाक्विंटल140550062506050
पुर्णापिवळाक्विंटल21592563506161
पाथरीपिवळाक्विंटल96540060605951
मंगरुळपीरपिवळाक्विंटल2214510062356000
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल1091510063405200
आष्टी-जालनापिवळाक्विंटल21589963006150
उमरखेडपिवळाक्विंटल70570059005800
राजूरापिवळाक्विंटल17605060506050
कळमेश्वरपिवळाक्विंटल5420047104400
काटोलपिवळाक्विंटल54000
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल205350060505350
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल183350058505000
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1082575065006275
सोनपेठपिवळाक्विंटल292560061596100
देवणीपिवळाक्विंटल330559564005998
बोरीपिवळाक्विंटल95605062556250

Leave a Comment

error: Content is protected !!