आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहेत सोयाबीन बाजारभाव ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीनला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र बाजार भाव पाहता सोयाबीनच्या दरात सतत चढ -उतार होत आहे. सोयाबीनच्या आवकेत मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केलेली आहे. शिवाय ढगाळ वातावरणामुळे साठवणूक केलेल्या सोयाबीनला देखील धोका आहे. तर दुसरीकडे उन्हाळी सोयाबीन हे जोमात आहे. त्यामुळे ते बाजारात दाखल होण्यापूर्वी शेतकऱ्यांना साठवणूकीतले सोयाबीन विक्री करणे आवश्यक आहे. त्यामुळे आवक वाढल्याचे दिसून येत आहे.

आजचे सोयाबीन बाजार भाव बघता सर्वाधिक बाजार भाव 7250 रुपये प्रति क्विंटल साठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे. आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती इथं लोकल सोयाबीनची 6095 क्विंटल इतकी आवक झाली. त्याकरिता कमीत कमी भाव 5750 जास्तीत जास्त भाव 7250 तर सर्वसाधारण भाव सहा हजार पाचशे रुपये इतका राहिला. आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक झालेली दिसून येत आहे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची 17 हजार 784 क्विंटल इतकी आवक झाली त्याकरिता कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर 6221 आणि सर्वसाधारण दर 6150 इतका राहिला. अमरावती खालोखाल मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती इथं कमाल भाव 7100 इतका भाव मिळाला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे17-1-22 सोयाबीन बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/01/2022
लासलगाव – विंचूरक्विंटल633300062816100
शहादाक्विंटल16612961296129
माजलगावक्विंटल653500060925900
संगमनेरक्विंटल15600060516025
कारंजाक्विंटल4500572561755905
परळी-वैजनाथक्विंटल750585161856010
लोहाक्विंटल30560162716200
मोर्शीक्विंटल315550060005750
राहताक्विंटल34605162256150
सोलापूरलोकलक्विंटल103540561205905
अमरावतीलोकलक्विंटल6095575072506500
नागपूरलोकलक्विंटल309480062705903
मेहकरलोकलक्विंटल1450550060705800
मेहकरनं. १क्विंटल270600071006600
ताडकळसनं. १क्विंटल120615063006200
लातूरपिवळाक्विंटल17784540062216150
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल105600062006150
जालनापिवळाक्विंटल1996450064006050
अकोलापिवळाक्विंटल782540563055800
यवतमाळपिवळाक्विंटल563395062005075
मालेगावपिवळाक्विंटल30489960725871
चिखलीपिवळाक्विंटल1185550068006150
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1140488066606150
जिंतूरपिवळाक्विंटल114550062006075
मलकापूरपिवळाक्विंटल293480060855755
वणीपिवळाक्विंटल540537561755700
जामखेडपिवळाक्विंटल42550059005700
देउळगाव राजापिवळाक्विंटल10570061006100
गंगापूरपिवळाक्विंटल19576059005800
आंबेजोबाईपिवळाक्विंटल240583061796100
किल्ले धारुरपिवळाक्विंटल113550061616000
मुखेडपिवळाक्विंटल15630063006300
मुरुमपिवळाक्विंटल284570162005951
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल175575061756000
काटोलपिवळाक्विंटल18460060405400
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल250350059505350
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल255370059005300
पुलगावपिवळाक्विंटल61580060955950
सोनपेठपिवळाक्विंटल74540061006000
बोरीपिवळाक्विंटल29570060755905
16/01/2022
सिल्लोडक्विंटल37580061006000
उदगीरक्विंटल1690618062406210
शिरुरक्विंटल3620062006200
वरोरापिवळाक्विंटल29490060256000
बाळापूरपिवळाक्विंटल1098540069005850
भिवापूरपिवळाक्विंटल938560062005900
काटोलपिवळाक्विंटल44450059715050
देवणीपिवळाक्विंटल40590063266113

Leave a Comment

error: Content is protected !!