कोणत्या बाजार समितीत मिळला सोयाबीनला सर्वाधिक भाव ? जाणून घ्या आजचे राज्यातले बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : खारिपातील सोयाबीन अद्यापही बाजरात दाखल होतो आहे. काही दिवसात उन्हाळी सोयाबीन देखील बाजरात दाखल होईल. त्यामुळे दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्याचे सोयाबीन बाजारभाव पाहता दरामध्ये चढ – उतार होताना दिसत आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील बाजार भावानुसार आज सर्वधिक 7300 रुपये प्रति क्विंटल इतका सर्वाधिक भाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेला दिसून येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लोकल सोयाबीनची 6318 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता 5750 किमान भाव, 7300 कमाल भाव तर 6525 इतका सर्वसाधारण भाव मिळाला आहे. राज्यातील सर्व साधारण सोयाबीन बाजारभाव बघता हे भाव पाच हजार ते सहा हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल या दरम्यान आहेत. दरम्यान लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी मोठी आवक झाली आहे. मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 22000 सोयाबीनचे पोत्यांची आवक झाली असून याकरिता सहा हजार दोनशे रुपये हा जास्तीत जास्त दर मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 18-1-22 सोयाबीन बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/01/2022
कारंजाक्विंटल4000572561905940
परळी-वैजनाथक्विंटल800585162246101
तुळजापूरक्विंटल450600061506100
राहताक्विंटल36615062506200
सोलापूरलोकलक्विंटल90583062006000
अमरावतीलोकलक्विंटल6318575073006525
हिंगोलीलोकलक्विंटल800588562916088
मेहकरलोकलक्विंटल1350550062405900
मेहकरनं. १क्विंटल410600067006400
अकोलापिवळाक्विंटल2609520064905900
यवतमाळपिवळाक्विंटल787395062005075
चिखलीपिवळाक्विंटल1127560065006050
पैठणपिवळाक्विंटल20430162006000
भोकरपिवळाक्विंटल148515160755613
मलकापूरपिवळाक्विंटल267490061205750
तेल्हारापिवळाक्विंटल200580060005900
देउळगाव राजापिवळाक्विंटल55590061756100
धरणगावपिवळाक्विंटल4520060005900
किल्ले धारुरपिवळाक्विंटल80500061005851
17/01/2022
येवलाक्विंटल24589961005900
लासलगावक्विंटल755470063006170
लासलगाव – विंचूरक्विंटल633300062816100
शहादाक्विंटल16612961296129
औरंगाबादक्विंटल20460047004650
माजलगावक्विंटल653500060925900
सिन्नर- नांदूर शिंगोटेक्विंटल46500062756000
संगमनेरक्विंटल15600060516025
कारंजाक्विंटल4500572561755905
श्रीरामपूरक्विंटल48570063006100
लासूर स्टेशनक्विंटल234550060005700
परळी-वैजनाथक्विंटल750585161856010
रिसोडक्विंटल2375552562505875
शिरुरक्विंटल7530057505500
लोहाक्विंटल30560162716200
तुळजापूरक्विंटल400600061006050
मोर्शीक्विंटल315550060005750
मालेगाव (वाशिम)क्विंटल1080510060005500
राहताक्विंटल34605162256150
सोलापूरलोकलक्विंटल103540561205905
अमरावतीलोकलक्विंटल6095575072506500
नागपूरलोकलक्विंटल309480062705903
हिंगोलीलोकलक्विंटल800590064006150
कोपरगावलोकलक्विंटल114550061756050
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल20550058615700
मेहकरलोकलक्विंटल1820550070406100
ताडकळसनं. १क्विंटल120615063006200
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल425535262846250
लातूरपिवळाक्विंटल17784540062216150
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल105600062006150
धर्माबादपिवळाक्विंटल3460580063006100
जालनापिवळाक्विंटल1996450064006050
अकोलापिवळाक्विंटल782540563055800
यवतमाळपिवळाक्विंटल563395062005075
मालेगावपिवळाक्विंटल30489960725871
चिखलीपिवळाक्विंटल1185550068006150
हिंगणघाटपिवळाक्विंटल3955550062355870
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1140488066606150
भोकरपिवळाक्विंटल91480360565430
जिंतूरपिवळाक्विंटल114550062006075
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2100585061306070
खामगावपिवळाक्विंटल5215550062005850
मलकापूरपिवळाक्विंटल293480060855755
वणीपिवळाक्विंटल540537561755700
जामखेडपिवळाक्विंटल42550059005700
देउळगाव राजापिवळाक्विंटल10570061006100
वरोरापिवळाक्विंटल760465061515950
गंगापूरपिवळाक्विंटल19576059005800
आंबेजोबाईपिवळाक्विंटल240583061796100
किल्ले धारुरपिवळाक्विंटल113550061616000
मंठापिवळाक्विंटल39500057005000
औराद शहाजानीपिवळाक्विंटल427610061716136
मुखेडपिवळाक्विंटल15630063006300
कळंब (उस्मानाबाद)पिवळाक्विंटल927515064006000
मुरुमपिवळाक्विंटल284570162005951
सेनगावपिवळाक्विंटल120540062006000
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल175575061756000
मंगरुळपीरपिवळाक्विंटल2623550063406200
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल1100550063006200
नेर परसोपंतपिवळाक्विंटल629600062856150
पांढरकवडापिवळाक्विंटल45610063006250
राजूरापिवळाक्विंटल252567561805897
काटोलपिवळाक्विंटल18460060405400
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल250350059505350
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल255370059005300
पुलगावपिवळाक्विंटल61580060955950
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1514600064656250
सोनपेठपिवळाक्विंटल74540061006000
बोरीपिवळाक्विंटल29570060755905

Leave a Comment

error: Content is protected !!