मकर संक्रांतीला किती मिळाला सोयाबीनला दर ? पहा आजचा सोयाबीन बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : साध्या राज्यात कापूस ,सोयाबीन ,तूर आणि कांदा बाजारात मोठी उलाढाल चालू आहे. कापसाला चांगला दर मिळतो आहे तर सोयाबीनच्या दरात स्थिरता आहे. त्यामुळे उन्हाळी सोयाबीन बाजारात येण्यापुर्वी खरिपातील सोयाबीनची बाजारात चांगली आवक होते आहे. आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता आज सर्वाधिक 6705 इतका भाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पिवळा सोयाबीनची 2362 क्विंटल आवक झाली. त्याकरिता कमीत कमी दर 5325 जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पाच तर सर्वसाधारण दर 6070 इतका राहिला. गुरुवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्वाधिक दर हा सात हजार इतका मिळाला होता मात्र आजचे दर पाहता हे दर घसरल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक आवक ही अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्येच झाली आहे. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या बाजारभावानुसार सर्वसाधारण दर हे सहा हजार दोनशे पन्नास च्या आसपास राहिले आहेत.

शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला

शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली असली तरी आता टप्प्याटप्प्याने विक्री करणेही महत्वाचे आहे. कारण सध्याचे दर हे समाधानकारक आहेत. यंदा उन्हाळी सोयाबीन केवळ बिजोत्पादनासाठीच नाही उत्पादनाच्या अनुशंगाने घेतलेले आहे. उन्हाळी सोयाबीनचा विक्रमी पेरा यंदा झालेला आहे. शिवाय हे सोयाबीन सध्या फुलोऱ्यात असून उद्या याची आवक सुरु झाली तर दरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने का होईना विक्री करणे गरजेचे आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एखादा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 14/1/22 सोयाबीन बाजारभाव

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/01/2022
चंद्रपूरक्विंटल83622562756250
राहूरी -वांबोरीक्विंटल17600060916045
संगमनेरक्विंटल10617561756175
सिल्लोडक्विंटल10580062006000
कारंजाक्विंटल2000572562756000
सेलुक्विंटल80550162006000
राहताक्विंटल7621162116211
नागपूरलोकलक्विंटल984500064996124
हिंगोलीलोकलक्विंटल50590061606030
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल159577563116251
जालनापिवळाक्विंटल464580061506050
अकोलापिवळाक्विंटल2362532567056070
यवतमाळपिवळाक्विंटल273395061605055
हिंगणघाटपिवळाक्विंटल1726560062805960
जिंतूरपिवळाक्विंटल19600162006001
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1100595062206105
गंगाखेडपिवळाक्विंटल35630065006300
देउळगाव राजापिवळाक्विंटल4600061806180
नांदगावपिवळाक्विंटल3639063906390
गंगापूरपिवळाक्विंटल9575559405800
किल्ले धारुरपिवळाक्विंटल130550062406070
सेनगावपिवळाक्विंटल100550061005800
पुर्णापिवळाक्विंटल27592563506161
उमरखेडपिवळाक्विंटल290550057005600
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल250550057005600
काटोलपिवळाक्विंटल13550060005800
13/01/2022
अहमदनगरक्विंटल26450062505375
लासलगावक्विंटल607400063126261
लासलगाव – विंचूरक्विंटल438300063506200
जळगावक्विंटल55570061506100
शहादाक्विंटल126592663466200
औरंगाबादक्विंटल73578060755927
माजलगावक्विंटल462560061546000
चंद्रपूरक्विंटल242580062956080
राहूरी -वांबोरीक्विंटल61595061256037
लासूर स्टेशनक्विंटल102550060755900
परळी-वैजनाथक्विंटल710580162786150
शिरुरक्विंटल1605060506050
मोर्शीक्विंटल300580062006000
मालेगाव (वाशिम)क्विंटल250490060005500
राहताक्विंटल71615063116250
गंगापूरहायब्रीडक्विंटल27500059665920
अमरावतीलोकलक्विंटल4637570071006400
नागपूरलोकलक्विंटल293515165605983
हिंगोलीलोकलक्विंटल400590065256062
कोपरगावलोकलक्विंटल211500062706100
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल9520161006071
मेहकरलोकलक्विंटल1250550071056100
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल515400063356290
लातूरपिवळाक्विंटल13762599163126270
जालनापिवळाक्विंटल1309530063006150
अकोलापिवळाक्विंटल1988560071256500
यवतमाळपिवळाक्विंटल483395062705110
मालेगावपिवळाक्विंटल13592569006081
चिखलीपिवळाक्विंटल1200580068006300
वाशीमपिवळाक्विंटल6000530061006000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600580062506000
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल850590068756250
जिंतूरपिवळाक्विंटल92560063506125
मलकापूरपिवळाक्विंटल226480061205810
वणीपिवळाक्विंटल382520062555700
परतूरपिवळाक्विंटल23604062406150
गंगाखेडपिवळाक्विंटल34630065006300
देउळगाव राजापिवळाक्विंटल35560063006200
लोणारपिवळाक्विंटल1300580063006050
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल263300061505600
तळोदापिवळाक्विंटल4600063506200
नांदगावपिवळाक्विंटल12638864116401
आंबेजोबाईपिवळाक्विंटल15575061756100
औराद शहाजानीपिवळाक्विंटल268615162516201
उमरगापिवळाक्विंटल27450062006000
बसमतपिवळाक्विंटल250612063056253
सेनगावपिवळाक्विंटल140550062006000
पुर्णापिवळाक्विंटल19592563506161
पालमपिवळाक्विंटल23615161516151
मंगरुळपीरपिवळाक्विंटल2576490064256300
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल1270510063406150
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल176585062506050
पांढरकवडापिवळाक्विंटल45610062256200
उमरखेडपिवळाक्विंटल370550057005600
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल370550057005600
राजूरापिवळाक्विंटल75570062405919
काटोलपिवळाक्विंटल64380060114950
पुलगावपिवळाक्विंटल58550062006100
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल769596064506350
घणसावंगीपिवळाक्विंटल170540062006000

Leave a Comment

error: Content is protected !!