Soyabean Variety : सोयाबीनचे ‘एनआरसी 152’ वाण; कमी पावसाळ्यातही देते अधिक उत्पादन!

Soyabean Variety NRC 152

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सोयाबीनची लागवड (Soyabean Variety) मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रामुख्याने खरीप हंगामासह उन्हाळी सोयाबीनचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होते. मात्र, गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कमी पावसासह, अल्प दराचा देखील सामना करावा लागला. मात्र, आता यंदाचा खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भाव मिळणे … Read more

Soyabean Crop : सोयाबीनला पिवळे सोने का म्हणतात? वाचा… नेमकं काय आहे कारण?

Soyabean Crop Called Yellow Gold

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन देशातील खरीप हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक (Soyabean Crop) आहे. रोजच्या अनेक वस्तूंमध्ये सोयाबीनचा उपयोग आढळतो. सोयाबीन तेल तर रोजच्या आहारात खाद्यतेल म्हणून अग्रक्रमाने वापरले जाते. याशिवाय सोयाबीनच्या वड्या ज्या भाजीसाठी वापरल्या जातात. सोयाबीनपासून दूध तयार होते. ज्याला सोया मिल्क म्हटले जाते. सोया पनीर देखील रोजच्या वापरात आढळून येते. असा … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात पुन्हा घसरण; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 8 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) आज पुन्हा घसरण पाहायला मिळाली आहे. शेतकऱ्यांनी दरवाढ होईल, या आशेने सोयाबीन घरात साठवून ठेवले होते. मात्र त्यांची निराशा झाली असून, आज सोयाबीन दर सरासरी 4400 ते 4600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत. दरम्यान आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे? पहा आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन दरात पडझड सुरूच असून, आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) 50 ते 125 रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अकोला बाजार समितीमध्ये आज सोयाबीन दरात कमाल 4675 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी (ता.20) अकोला बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 4800 रुपये … Read more

Soyabean Bajar Bhav : ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला 5 हजाराचा भाव! पहा आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट नोंदवली (Soyabean Bajar Bhav) गेली आहे. मात्र मागील वर्षीची साठवून ठेवलेली सोयाबीन शेतकऱ्यांनी बाजारात आणल्याने आवक काहीशी वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून सोयाबीन दरात घट झाली असून, ते सरासरी 4500 ते 4800 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावल्याचे दिसून येत आहे. मात्र आज हिंगोली … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरांमध्ये चढ की उतार? जाणून घ्या आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात राज्यातील सोयाबीनच्या दरात घसरण (Soyabean Bajar Bhav) काहीशी पाहायला मिळाली होती. गेल्या हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून भाव वाढेल, या आशेने साठवणूक करून ठेवले होते. मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच 5000 रुपये प्रति क्विंटलच्या (Soyabean Bajar Bhav) आसपास दर रेंगाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मागील मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात 300 … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनच्या दरात 375 रुपयांनी घसरण; आवकवाढीचा परिणाम

हॅलो कृषी ऑनलाईन : आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात (Soyabean Bajar Bhav) मोठी घसरण झाली आहे. अकोला बाजार समितीत आज (ता.6) सोयाबीनला कमाल 4780 रुपये ते किमान 4000 तर सरासरी 4400 रुपये प्रति क्विंटल दर (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे. मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी (ता.30) सोयाबीनला अकोला बाजार समितीत कमाल 5155 ते किमान … Read more

आठवड्याची सुरुवात झक्कास…! सोयाबीनला मिळाला कमाल 8105 रुपयांचा भाव ; पहा बाजार भाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन चा हंगाम संपत आला असला तरीदेखील सोयाबीनचा बाजारातील रुबाब जैसे थे आहे. आजचे बाजार भाव पाहता आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक आठ हजार 105 रुपयांचा भाव सोयाबीन ला मिळाला आहे. मागील आठवड्यात सोयाबीनला कमाल … Read more

सोयाबीनच्या कमाल दरात वाढ , शेतकऱ्यांचा निर्णय महत्वाचा , पहा आजचा बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या शेवटी देखील सोयाबीनचे दर समाधानकारक असल्याचे पहायला मिळत आहेत. सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना सोयाबीनचा कमाल भाव 7500 रुपयांच्या वर गेला आहे. आजचे सोयाबीन बाजारभाव पहिले असता सोयाबीनला कमाल 7600 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला असून आज गंगाखेड बाजार समितीत 43 क्विंटल पिवळ्या … Read more

सोयाबीनच्या दरात स्थिरता…! पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील सोयाबीन सध्या अंतिम टप्प्यात आहे. मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव पाहता ते स्थिर आहेत. शिवाय आवकही स्थिर आहे. राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता आज सर्वाधीक भाव मेहकर बाजार समितीत 7300 प्रति क्विंटल इतका मिळला आहे. आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 320 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता कमीत कमी भाव … Read more

error: Content is protected !!