सोयाबीनच्या दरात स्थिरता…! पहा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soyabean Bajarbhav

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपातील सोयाबीन सध्या अंतिम टप्प्यात आहे. मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे बाजारभाव पाहता ते स्थिर आहेत. शिवाय आवकही स्थिर आहे. राज्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव पाहता आज सर्वाधीक भाव मेहकर बाजार समितीत 7300 प्रति क्विंटल इतका मिळला आहे. आज मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 320 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता कमीत कमी भाव … Read more

शेतकऱ्यांनो सोयाबीन विक्रीची घाई नको ! दिवाळीनंतर तुमच्या मनातले दर मिळतील ; पाशा पटेल यांचे सूतोवाच

हॅलो कृषी ऑनलाइन : एकीकडे भारतातील शेतकऱ्यांची सोयाबीन बाजारात येत असतानाच जगातील 12 लाख टन सोयापेंड भारतीय बाजारात येणार असल्याने सोयाबीन भावात पडझड झाली आहे. पण पडलेले भाव काही असेच राहणार नाहीत दिवाळीनंतर सोयाबीनला तुमच्या मनातील भाव मिळणार असल्याचे सूतोवाच करत शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई गडबड करू नये असे आवाहन राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष … Read more

उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव ; अशी करा उपाययोजना

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगामात उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन वर अळ्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून त्या फुले व कोवळ्या शेंगा वर फस्त करताना दिसून येत आहेत. याचा दुष्परिणाम म्हणुन झाडाला फुले दिसत नाहीत . यासाठी लवकरात लवकर फवारणी करावी व नुकसान टाळावे असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कडून करण्यात आले असूनयासंदर्भात त्यांनी … Read more

सोयाबीन पिकावर विविध किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता ; कृषीतज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, जाणून घ्या !

हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला दमदार पाऊस आणि त्यानंतर पडलेल्या पावसाचा खंड तसेच ढगाळ हवामान यामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी मात्र त्रस्त झाले आहेत. पश्चिम विदर्भाचा विचार करता सोयाबीन पिकावर मागील एक आठवड्यापासून पडलेल्या पावसाच्या खंडा मुळे चक्रीभुंगा, खोडमाशी, उंट अळी यासारखा किडींचा प्रादुर्भाव वाढतो आहे. या … Read more

नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची चढ्या दराने विक्री

soyabean

हॅलो कृषी ऑनलाइन : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पिकाला पसंती दिली आहे. मात्र सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असल्याने अनेक खासगी कंपन्यांकडे बियाणे विक्रेते चढ्या दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. कृषी विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मृग नक्षत्राच्या अगोदरच पावसानं जोरदार हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. इतर … Read more

error: Content is protected !!