Soyabean Bajar Bhav : सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे? पहा आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन दरात पडझड सुरूच असून, आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) 50 ते 125 रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अकोला बाजार समितीमध्ये आज सोयाबीन दरात कमाल 4675 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी (ता.20) अकोला बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 4800 रुपये … Read more

Soyabean Bajar Bhav : ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला 5 हजाराचा भाव! पहा आजचे बाजारभाव

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट नोंदवली (Soyabean Bajar Bhav) गेली आहे. मात्र मागील वर्षीची साठवून ठेवलेली सोयाबीन शेतकऱ्यांनी बाजारात आणल्याने आवक काहीशी वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून सोयाबीन दरात घट झाली असून, ते सरासरी 4500 ते 4800 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावल्याचे दिसून येत आहे. मात्र आज हिंगोली … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरांमध्ये चढ की उतार? जाणून घ्या आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात राज्यातील सोयाबीनच्या दरात घसरण (Soyabean Bajar Bhav) काहीशी पाहायला मिळाली होती. गेल्या हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून भाव वाढेल, या आशेने साठवणूक करून ठेवले होते. मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच 5000 रुपये प्रति क्विंटलच्या (Soyabean Bajar Bhav) आसपास दर रेंगाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मागील मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात 300 … Read more

सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडत आहेत ? जाणून घ्या कारणे व उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे ब-याचशा शेतकरी बंधुच्या शेतातील हळद, अद्रक व विशेषतः सोयाबीन पिकाची पाने पांढरे व नंतर पिवळे पडत शेवटी करपणे असा प्रकार होत आहे. सोयाबीन पिकाच्या बाबतीत असे घडत असल्यास यामागची करणे काय आहेत ? तसेच त्यावर उपाय कोणते करावेत याबाबत आजच्या लेखात जाणून घेऊया… निरिक्षण केलेली कारणे 1) ज्या जमिनी … Read more

error: Content is protected !!