आठवड्याची सुरुवात झक्कास…! सोयाबीनला मिळाला कमाल 8105 रुपयांचा भाव ; पहा बाजार भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन चा हंगाम संपत आला असला तरीदेखील सोयाबीनचा बाजारातील रुबाब जैसे थे आहे. आजचे बाजार भाव पाहता आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजार भावानुसार दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक आठ हजार 105 रुपयांचा भाव सोयाबीन ला मिळाला आहे.

मागील आठवड्यात सोयाबीनला कमाल भाव सात हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळत होता. मात्र आता यामध्ये वाढ होऊन 8105 रुपयांचा भाव सोयाबीन ला आज मिळाला आहे. आज दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनचे 400 क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 5800 रुपये, कमाल भाव 8105 आणि सर्वसाधारण भाव सात हजार 355 इतका मिळाला. सोयाबीनचे आजचे सर्वसाधारण दर हे सात हजार शंभर रुपयांपर्यंत आहेत. सोयाबीनच्या सर्वसाधारण दरात मात्र घट झालेली दिसुन येते आहे. मागच्या आठवड्यामध्ये सोयाबीनला सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपयांचा भाव मिळत होता आता मात्र यामध्ये घट झालेली दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे 25-4-22 सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/04/2022
औरंगाबादक्विंटल49650070206760
कारंजाक्विंटल3500685072757160
तुळजापूरक्विंटल160700072007100
राहताक्विंटल45715072127180
सोलापूरलोकलक्विंटल56540073057150
नागपूरलोकलक्विंटल308640072687051
हिंगोलीलोकलक्विंटल500682572817053
मेहकरलोकलक्विंटल780650072506900
अकोलापिवळाक्विंटल782650072407100
यवतमाळपिवळाक्विंटल436650072406870
चिखलीपिवळाक्विंटल1094680072257012
बीडपिवळाक्विंटल70669971506946
वाशीमपिवळाक्विंटल2300685072697000
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1105688572807110
मलकापूरपिवळाक्विंटल227580072056760
परतूरपिवळाक्विंटल6681670736950
दर्यापूरपिवळाक्विंटल400580081057355
देउळगाव राजापिवळाक्विंटल3600070007000
किल्ले धारुरपिवळाक्विंटल387660072006950
काटोलपिवळाक्विंटल38495068505950

Leave a Comment

error: Content is protected !!