Soyabean Sowing : सोयाबीन पेरणीसाठी ‘या’ सूचनांचे पालन करा; मिळेल भरघोस उत्पादन!

Soyabean Sowing In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात सोयाबीनचे चांगले उत्पादन (Soyabean Sowing) घेण्यासाठी भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. संस्थेने शेतकऱ्यांना उन्हाळ्यात 3 वर्षांतून एकदाच खोल नांगरणी करण्याचा आणि सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, संस्थेने शेतकऱ्यांना एकाच वेळी 2 ते 3 सोयाबीनच्या वाणांची लागवड करण्याचा आणि योग्य अंतर राखून … Read more

Soyabean Farmers : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 रुपये मिळणार; कृषिमंत्र्यांची माहिती!

Soyabean Farmers 5 Thousand Per Hectare

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील संपूर्ण वर्ष सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Soyabean Farmers) निराशेचे राहिले आहे. अर्थात गेल्या काही महिन्यांपासून तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. ज्यामुळे सध्या ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात सोयाबीन दराचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सत्ताधारी भाजपची यामुळे चांगलीच गोची झाली आहे. अशातच आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी विवंचनेत; हंगाम सरला पण भावात सुधारणा नाहीच!

Soyabean Bajar Bhav Today 6 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन उत्पादक (Soyabean Bajar Bhav) शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाहीये. यावर्षीचा खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बियाणे, खते यासाठी आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. मात्र, असे असूनही गेल्या सहा महिन्यापासून हमीभावापेक्षा कमी असलेले सोयाबीन दर (Soyabean Bajar Bhav) सुधारण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या वर्षी … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला हमीभावापेक्षा 1600 रुपये कमी भाव; वाचा आजचे बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 18 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सोयाबीन (Soyabean Bajar Bhav) उत्पादक राज्य आहे. मात्र, यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीमुळे मोठ्या संतापाला सामोरे जावे लागले. अशातच आज चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा बाजार समितीत आज सोयाबीनला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जो आतापर्यंतचा हंगामातील सर्वात कमी दर मानला गेला … Read more

Soya Milk : सोयाबीन दुधाचा वापर वाढवणार; कृषिमंत्री धंनजय मुंडे यांची ग्वाही!

Soya Milk Dhananjay Munde

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन (Soya Milk), कापूस या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. दुर्दैवाने या भागामध्ये आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, सोयाबीन या पिकात शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्याची सक्षम आहे. त्यामुळे सोयाबीनचा सर्व ठिकाणी कसा वापर वाढवता येईल. यासाठी धोरण ठरवून छत्तीसगड या राज्याच्या धर्तीवर सोया मिल्क (Soya Milk) … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने सोयाबीनला (Soyabean Bajar Bhav) यावर्षीच्या खरीप हंगामासाठी 4600 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव निर्धारित केला आहे. मात्र, मागील महिनाभरापासून राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर हे हमीभावापेक्षा कमी असून, याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आज राज्यातील लातूर ही एकमेव बाजार समिती वगळता इतर कोणत्याही बाजार … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला 5000 रुपये भाव; पहा… आजचे राज्यातील बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 9 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या सोयाबीनच्या दरात (Soyabean Bajar Bhav) मोठी घसरण पाहायला मिळतिये. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तसेच छत्रपती संभाजीनगर, वाशीम या चार बाजार समित्या वगळता राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभाव देखील मिळत नाहीये. अशातच आज (ता.9) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक कमाल … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला 4989 रुपये दर; पहा… आजचे राज्यातील बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 7 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) मोठी घसरण झाली आहे. हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आहे. अशातच आता बीड जिल्ह्यातील गेवराई बाजार समितीत आज सोयाबीन दराने कमाल 4989 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मजल मारली आहे. आज गेवराई बाजार समितीत 9 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4989 … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात घसरण सुरूच; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Soyabean Bajar Bhav Today 5 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 2023-24 च्या खरीप हंगामासाठी सोयाबीनला (Soyabean Bajar Bhav) 4600 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजार समिती वगळता राज्यातील एकाही बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळू शकलेला नाही. गंगाखेड बाजार समितीत आज 25 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी आज राज्यातील सर्वाधिक कमाल 4700 … Read more

Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात सुधारणा नाहीच; सरकारचे आठमुठे धोरण कारणीभूत!

Soyabean Bajar Bhav Today 18 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन दरात वाढ (Soyabean Bajar Bhav) होण्याऐवजी उत्तरोत्तर घट दिसून येत आहे. आजही राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर कमाल 4400 ते 4600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान घरंगळलेला दिसून आला. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांचा पाय आणखीच खोलात चालला असल्याचे पाहायला मिळत आहे. अकोला बाजार समितीत आज सोयाबीनची सर्वाधिक 4350 क्विंटक आवक झाली असून, … Read more

error: Content is protected !!