Soya Milk : सोयाबीन दुधाचा वापर वाढवणार; कृषिमंत्री धंनजय मुंडे यांची ग्वाही!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन (Soya Milk), कापूस या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. दुर्दैवाने या भागामध्ये आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, सोयाबीन या पिकात शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्याची सक्षम आहे. त्यामुळे सोयाबीनचा सर्व ठिकाणी कसा वापर वाढवता येईल. यासाठी धोरण ठरवून छत्तीसगड या राज्याच्या धर्तीवर सोया मिल्क (Soya Milk) … Read more