Soyabean Bajar Bhav : सोयाबीनच्या भावात चढ की उतार? चेक करा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : सोयाबीनचे भाव (Soyabean Bajar Bhav) सोमवारी अलगद वाढल्याचे चित्र होते. मात्र आज मंगळवारी सोयाबीनचे दर पुन्हा स्थिर असल्याचे पहायला मिळाले. आज दिवसभरात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे. गंगाखेड येथे पिवळ्या सोयाबीन आज एकुण 35 क्विंटल इतकी आवक झाली. यावेळी कमीत कमी 5500 रुपये यर जास्तित जास्त 5600 रुपये असा भाव मिळाला.

शेतकरी मित्रांनो आता रोज बाजारभाव पाहण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाहीये. आता राज्यातील सर्व बाजारसमित्यांमधील हव्या त्या शेतमालाचा बाजारभाव शेतकरी स्वत: चेक करु शकतो. याकरता तुम्हाला खाली दिलेल्या Download बटनावर क्लिक करुन Hello Krushi चं मोबाईल अॅप Install करायचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर जाऊन देखील तुम्ही Hello Krushi App डाऊनलोड करु शकता. इथे सातबारा, डिजिटल सातबारा, भुनक्शा आदी कागदपत्रही सोप्या पद्धतीने डाऊनलोड करुन घेता येतात. शिवाय जमीनही मोजता येते.

शेतकरी मित्रांनो आज राज्यात सर्वत्रच सोयाबीनची (Soyabean Bajar Bhav) चांगली आवक झाली. यामध्ये सर्वाधिक आवक अमरावती येथे झाल्याचे नोंद झाले आहे. मंगळवारी दिवसभरात अमरावती येथे 7806 क्विंटल इतकि सोयाबीनची आवक झाली. तसेच यानंतर कारंजा येथे 5500 क्विंटल इतकी हायब्रीड सोयाबीनची आवक झाली आहे.

दरम्यान, सिन्नर येथे 151 क्विंटल आवकसह 5385 इतका दर मिळाला तर राहता, भोकरदन, हिंगोली, वरोरा, केज, भद्रावती येथे देखील साधारण 5350 रुपये भाव मिळाला. राज्यात आज सोयाबीनला सर्वात कमी बाजारभाव परभणी जिल्ह्यातील गंगापूर येथे मिळाला. गंगापूर येथे सोयाबीनला 4700 रुपये भाव मिळाला.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/01/2023
शहादाक्विंटल87530054725375
सिन्नरक्विंटल151350054605385
कारंजाक्विंटल5500512554255310
परळी-वैजनाथक्विंटल600517554115331
तुळजापूरक्विंटल150510053505200
मालेगाव (वाशिम)क्विंटल200480053005000
राहताक्विंटल53469554065350
धुळेहायब्रीडक्विंटल8300052805100
सोलापूरलोकलक्विंटल5500050005000
अमरावतीलोकलक्विंटल7806500053205160
नागपूरलोकलक्विंटल1339462554555248
अमळनेरलोकलक्विंटल20450052005200
हिंगोलीलोकलक्विंटल800480053905095
मेहकरलोकलक्विंटल1540450055005200
अकोलापिवळाक्विंटल4628450054405250
यवतमाळपिवळाक्विंटल1005500053605180
चिखलीपिवळाक्विंटल2310499054515020
बीडपिवळाक्विंटल107410054205228
वाशीमपिवळाक्विंटल4500475057005200
पैठणपिवळाक्विंटल10490049004900
उमरेडपिवळाक्विंटल1742400054205350
चाळीसगावपिवळाक्विंटल20480052005151
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल31530054005350
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल368520055005350
जिंतूरपिवळाक्विंटल480504054405400
जामखेडपिवळाक्विंटल154450053004900
परतूरपिवळाक्विंटल61531055005400
गंगाखेडपिवळाक्विंटल35550056005500
चांदूर बझारपिवळाक्विंटल285420054004830
दर्यापूरपिवळाक्विंटल1800455054455200
वरोरापिवळाक्विंटल400515053305240
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल80527553505300
नांदगावपिवळाक्विंटल33479954605201
तासगावपिवळाक्विंटल24535056005520
गंगापूरपिवळाक्विंटल3470047004700
केजपिवळाक्विंटल390525054005380
अहमहपूरपिवळाक्विंटल1800500054355217
किनवटपिवळाक्विंटल67510053005200
मुरुमपिवळाक्विंटल198500053605180
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल92500054005200
आष्टी-जालनापिवळाक्विंटल6500050005000
उमरखेडपिवळाक्विंटल70510053005200
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल190510053005200
राजूरापिवळाक्विंटल309499554105275
भद्रावतीपिवळाक्विंटल19530053005300
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल140470053555140
बोरीपिवळाक्विंटल21540054005400
error: Content is protected !!