Soyabean Bajarbhav : सोयाबीन बाजारभाव जिल्हानिहाय यादी चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : सोयबीनचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून स्थिर असल्याचे पहायला मिळत आहे. आज दुपारी २ वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार लासलगाव-विंचूर बाजारसमितीत सोयाबीनला 5450 रुपये भाव मिळाला. लासलगाव येथे सोयाबीनची एकुण आवक 400 क्विंटल इतकी झाली आहे.

शेतकरी मित्रांनो रोजचा बाजारभाव चेक करण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याच चॅनलच्या बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. कारण Hello Krushi या मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही घरी बसून महाराष्ट्रातील हव्या त्या बाजारसमितीमधील अन् पाहिजे त्या शेतमालाचा ताजा बाजारभाव स्वत; पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krsuhi असं सर्च करायचं आहे. त्यानंतर हॅलो कृषीचे मोबाईल app install करुन तुन्ही रजिस्टर केलं की त्यानंतर तुम्हाला लाईफटाईम सर्व सेवा मोफत मिळतात.

यानंतर उमरखेड कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनची एकुण आवक 350 क्विंटल तर सिंदी (सेलू) येथे 597 क्विंटल इतकी आवक झाल्याचे नोंद झाले आहे. उमरखेड येथे सोयाबीनला कमीत कमी 5100 अन् जास्तित जास्त 5300 रुपये भाव मिळाला. याचवेळी सेलू येथे कमीत कमी 5250 अन् जास्तित जास्त 5450 रुपये भाव मिळाला.

देऊलगाव राजा येथे सोयाबीनला आज 5200 रुपये इतका भाव मिळाला आहे. बार्शी टाकळी येथे पिवळ्या सोयाबीनची 175 क्विंटल आवक झाली असून 5300 रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल400300055515450
जळगावक्विंटल21530053505350
कारंजाक्विंटल2500515055255390
धुळेहायब्रीडक्विंटल3450053505125
नागपूरलोकलक्विंटल744450054205190
हिंगोलीलोकलक्विंटल900490055115205
वडूजपांढराक्विंटल25550057005600
अकोलापिवळाक्विंटल3838400054355280
मालेगावपिवळाक्विंटल65150054515351
बीडपिवळाक्विंटल37490054715307
वाशीमपिवळाक्विंटल6000465057005200
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600515055505350
पैठणपिवळाक्विंटल15517053305301
भोकरदन पिवळाक्विंटल71530054505400
भोकरपिवळाक्विंटल30474752504999
जिंतूरपिवळाक्विंटल58526054505360
गंगाखेडपिवळाक्विंटल25550056005500
देउळगाव राजापिवळाक्विंटल52500054005200
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल62510053205200
धरणगावपिवळाक्विंटल12465046504650
मुरुमपिवळाक्विंटल220485054005125
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल175475054505300
आष्टी-जालनापिवळाक्विंटल30540054315400
उमरखेडपिवळाक्विंटल350510053005200
राजूरापिवळाक्विंटल15542554255425
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल597525054505400
error: Content is protected !!