Turki Bajari : तुर्कीच्या बाजरीची कमाल; तीन फूट लांब कणीस; बिघ्यात 15 क्विंटल उत्पादन!

Turki Bajari Baramati Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही वर्षात बाजरीच्या (Turki Bajari) पिकाकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक शेतकरी सध्या फळे, भाजीपाला (Fruits, vegetables) या नगदी पिकांकडे वळत आहे. ज्यामुळे पारंपारिक पद्धतीने होणारी ग्रामीण भागातील ‘गावठी बाजरीची शेती’ आपल्याला अलीकडे पाहायला मिळत नाही. हल्ली हायब्रीड बियाण्याच्या (Hybrid Seeds) माध्यमातून काही प्रमाणात बाजरी लागवड होताना आढळते. मात्र, अशातही … Read more

Summer Crops Sowing : देशातील उन्हाळी पिकांच्या पेरणीत 7.3 टक्के वाढ; पहा… आकडेवारी!

Summer Crops Sowing 7.3 Percent Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा (Summer Crops Sowing) अंतिम टप्पा सुरु आहे. अशातच आता अनेक भागांमध्ये यावर्षी उन्हाळी पिकांच्या पेरणीत 7.3 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 39.44 लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या उन्हाळी … Read more

Millet Center : बाजरी उत्कृष्टता केंद्र अखेर सोलापूरातच; राज्य सरकारचा निर्णय!

Millet Center In Solapur

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात बाजरी उत्कृष्टता केंद्र (Millet Center) स्थापन करण्यावरून खूपच रस्सीखेच सुरु होती. हे केंद्र सोलापूर किंवा बारामती या दोन ठिकाणी सुरु करण्यावरून दोलायमान परिस्थिती होती. मात्र, आता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने काही निर्णय घाईघाईत उरकले असून, त्यात अखेर बाजरी उत्कृष्टता केंद्र हे सोलापूर या ठिकाणी उभारण्यास मान्यता … Read more

error: Content is protected !!