Agri Export: गहू, तांदूळ, साखरेवर निर्बंध असूनही भारताची कृषी निर्यात वाढणार – पीयूष गोयल

हॅलो कृषी ऑनलाईन : गहू, तांदूळ आणि साखरेवर निर्बंध असूनही 2023-24 या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीत (Agri Export) वाढ होण्याचा अंदाज भारताचे व्यापार मंत्री श्री. पीयूष गोयल यांनी वर्तवला आहे. भारत हा गहू, तांदूळ आणि साखर उत्पादनात जगातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. या वस्तूंच्या वाढत्या देशांतर्गत किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या वर्षी निर्यात (Agri … Read more

Raw Sugar Export From India: भारत अमेरिकेला कच्च्या उसाची साखर निर्यात करणार

हॅलो कृषी ऑनलाईन: यूएस मध्ये साखरेची आयात टेरिफ रेट कोटा (TRQs) द्वारे नियंत्रित केली जाते, ज्यामुळे साखरेची (Raw Sugar Export From India) ठराविक मात्रा कमी दरामध्ये  देशात येऊ शकते. भारत सरकारने बुधवारी टेरिफ रेट कोटा (TRQ) योजनेअंतर्गत 8,606 टन कच्च्या उसाच्या साखरेची अमेरिकेला निर्यात करण्याची अधिसूचना दिली (Raw Sugar Export From India). 1 ऑक्टोबर 2023 … Read more

Agri Export : शेतमाल निर्यातीत मोठी घट; सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाऊसमान कमी राहिले. त्यामुळे देशातील अनेक पिकांना (Agri Export) याचा फटका बसला आहे. त्यातच केंद्र सरकारने देशातंर्गत बाजारात दर स्थिर ठेवण्यासाठी अनेक कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर बंधने (Agri Export) घातले आहे. परिणामी यावर्षी देशातील शेतमालाच्या निर्यातीत मोठी घट नोंदवली गेली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात केवळ 17.93 लाख टन कृषी … Read more

बांगलादेश प्रमाणे भारतानेही आयात कर लावावा – बच्चू कडू

Bachchu Kadu

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून भारत सरकारने देशात आयात कर लागू करावेत अशी मागणी केली आहे. सध्या देशात केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात तापलेले वातावरण आहे. अशामध्येच बच्चू कडू यांनी आयात कराची मागणी करत सरकारवर टीकाही केली आहे. त्यांनी सरकार कोणासाठी काम करते आहे … Read more

error: Content is protected !!