Agri Export : शेतमाल निर्यातीत मोठी घट; सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी सरासरीच्या तुलनेत पाऊसमान कमी राहिले. त्यामुळे देशातील अनेक पिकांना (Agri Export) याचा फटका बसला आहे. त्यातच केंद्र सरकारने देशातंर्गत बाजारात दर स्थिर ठेवण्यासाठी अनेक कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर बंधने (Agri Export) घातले आहे. परिणामी यावर्षी देशातील शेतमालाच्या निर्यातीत मोठी घट नोंदवली गेली आहे. एकट्या सप्टेंबर महिन्यात केवळ 17.93 लाख टन कृषी … Read more

Bedana Rate : बेदाणा बाजारात मंदीची शक्यता नाही; उत्पादन वाढणार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाला (Bedana Rate) सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे आता राज्यातील काही भागांमध्ये नुकसान झालेल्या आणि निर्यात गुणवत्ता गमावलेल्या द्राक्षांपासून शेतकरी बेदाणा विक्रीकडे (Bedana Rate) वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आणि पंढरपूर(सोलापूर), सांगली जिल्ह्यासह तासगाव परिसरात बेदाण्याचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र सद्यस्थिती पाहता … Read more

Basmati Rice : 5 लाख टन बासमती तांदूळ निर्यातीस केंद्राची मंजुरी

हॅलो कृषी ऑनलाईन : युरोप आणि मध्य पूर्वेतील देशांकडून मागणी वाढल्याने (Basmati Rice) केंद्र सरकारकडून नवीन हंगामातील 5 लाख टन मेट्रिक टन तांदूळ निर्यात (Basmati Rice) करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय निर्यातदारांकडून एक हजार ते 1500 डॉलर प्रति टन निर्यात मुल्याने करार करण्यात आले असून, तुर्कस्तान, इराक, आणि सौदी अरेबिया हे यावर्षीचे आतापर्यंतचे … Read more

आंबा व डाळींबाच्या निर्यातक्षम बागेची नोंदणी करण्याचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी राज्यातुन युरोपियन युनियन आणि इतर देशामध्ये आंबा व डाळिंब निर्यातीसाठी अपेडाच्या सहकार्याने मॅगोनेट व अनारनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा व डाळिंब बाग नोंदणीचे काम सुरु असून 31 मार्च 2022 पर्यंत त्यास मुदतवाढ दिली आहे. तरी संबधित शेतक-यांनी आपल्या बागांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी परभणी यांनी केले … Read more

बासमती निर्यातीसाठी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर, करू शकणार नाहीत निर्यात

Basmati Rice

हॅलो कृषी । जर आपण बासमतीची लागवड करीत असाल तर, त्यामध्ये कीटकनाशकांच्या वापराबाबत विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण युरोपियन युनियन, यूएसए आणि इराणसह बर्‍याच देशांनी ट्रायसायक्लाझोल आणि आयसोप्रिथिओलेन या कीटकनाशकांची जास्तीत जास्त अवशेष मर्यादा 0.01 मिग्रॅ प्रति किलो केली आहे. यापेक्षा अधिक आढळल्यास, आपला तांदूळ निर्यात करण्यात सक्षम होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला मोठ्या … Read more

error: Content is protected !!