Agriculture Products : शेतकऱ्यांचा माल मॉलमध्ये विक्रीस ठेवणार – देसाई

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी मुंबई, ठाणे, वाशी या ठिकाणी मोठमोठे मॉल्स (Agriculture Products) आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिला बचत गटांना सवलतीच्या दरात स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादनेही (Agriculture Products) ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली … Read more

Koyna Dam : कोयनेतून शेतीसाठी पाणी सोडले; 1050 क्यूसेसचा विसर्ग सुरु!

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोयना धरणातून (Koyna Dam) तात्काळ दोन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असून, सातारा, सांगली जिल्ह्याला पिण्याचा पाणीपुवठा करणे (Koyna Dam), जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे. याचे नियोजन सरकारकडून करण्यात येत आहे. अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क … Read more

केंद्र शासनांच्या प्रमुख योजनांचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात केंद्र शासनाच्या विविध प्रमुख योजनांचा आढावा घेतला. केंद्र शासनाच्या लोक कल्याणकारी योजनाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना देवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, … Read more

सातारा जिल्ह्यात लंम्पीचा प्रादुर्भाव; तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या मंत्री देसाईंच्या सूचना

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, सातारा लंम्पी चर्म रोगाचा प्रादूर्भाव कराड, फलटण, सातारा व खटाव तालुक्यातील काही पशुधनाला झाला आहे. हा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. सातारा जिल्ह्यात उद्भवलेल्या लंम्पी चर्म रोग प्रादूर्भावाची … Read more

error: Content is protected !!