Dam Storage : राज्यातील धरणांमधील पाणी साठ्यात मोठी घट; ‘पहा’ तुमच्या धरणातील साठा!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने, अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई (Dam Storage) आहे. त्यातच आता राज्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांमध्ये एकत्रितपणे केवळ 63.47 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील सर्व धरणांमध्ये 84.73 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी मराठवाडा विभागातील (औरंगाबाद) धरणांमध्ये सर्वात कमी 36.73 टक्के … Read more

Koyna Dam : कोयनेतून शेतीसाठी पाणी सोडले; 1050 क्यूसेसचा विसर्ग सुरु!

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोयना धरणातून (Koyna Dam) तात्काळ दोन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असून, सातारा, सांगली जिल्ह्याला पिण्याचा पाणीपुवठा करणे (Koyna Dam), जनावरांसाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे. याचे नियोजन सरकारकडून करण्यात येत आहे. अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क … Read more

Koyna Dam Water Update : कोयना धरण भरण्यास लागणार उशीर, नेमका किती आहे पाणीसाठा? जाणून घ्या सविस्तर माहिती

Koyna Dam Water Update

Koyna Dam : जुलै महिन्यामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे अनेक भागात नदी नाले दुधडी भरून वाहून गेले. त्याचबरोबर धरण क्षेत्रांमध्ये देखील पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र असे असले तरी अजूनही काही भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तालुक्यात पावसाने उघडीप दिली असल्यामुळे कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ८२.३१ टीएमसी झाला आहे. माहितीनुसार या जलाशयामध्ये प्रतिसेकंद … Read more

Koyna Dam : मोठी बातमी! कोयना धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam : जूनमध्ये पावसाने दडी मारल्यानंतर जुलैमध्ये तुफान पाऊस बरसला आहे. यानंतर नदी नाल्यांना पूर येऊन अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रातील पाणी पातळी देखील झपाट्याने वाढल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणजेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारच्या तुलनेमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे धरणामधील पाणीसाठ्यात दोन … Read more

error: Content is protected !!