Jayakwadi Dam : पाणीसंकट… जायकवाडी धरण 18 टक्क्यांवर; गेल्या वर्षी निम्मे भरले होते!

Jayakwadi Dam Water Storage Today 8 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात महत्वाच्या धरणांची (Jayakwadi Dam) पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 35.45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 44.30 टक्के इतका होता. तर राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडी धरणात देखील सध्या केवळ 18 टक्के पाणीसाठा … Read more

Dam Storage : राज्यातील धरणांची पाणीपातळी खालावली; वाचा.. तुमच्या धरणात कितीये पाणी!

Maharashtra Dam Storage Today

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील धरणांचा पाणीसाठा (Dam Storage) चिंताजनक पातळीवर असून, सध्या सर्वच महत्वाच्या धरणांमध्ये मागील वर्षीपेक्षा खूपच कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील सर्व लहान मोठ्या धरणांमध्ये सध्या केवळ 42.34 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 61.93 टक्के इतका शिल्लक होता. ज्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये पिण्याचा पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण … Read more

Dam Storage : जायकवाडी धरणात केवळ 25 टक्के पाणी; वाचा, तुमच्या धरणात कितीये पाणी!

Maharashtra Dam Storage Today

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामानशास्र विभागाने यंदाचा उन्हाळा हा अधिक (Dam Storage) तापदायक राहणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. अशातच आता राज्यातील धरणांमधील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील उन्हाळी पिकांच्या शेतीसह, पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे. राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडी धरणात सध्या केवळ 25 टक्के इतका पाणीसाठा … Read more

Maharashtra Dam Storage : जायकवाडी धरणात केवळ 28.34 टक्के पाणीसाठा; वाचा तुमचं धरण किती भरलंय!

Maharashtra Dam Storage Today

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी पावसाळी हंगामात झालेल्या कमी पावसामूळे राज्यातील अनेक धरणे (Maharashtra Dam Storage) पूर्ण क्षमतेने भरलेली नव्हती. ज्यामुळे सध्या हिवाळा संपून उन्हाळाच्या सुरुवातीलाच राज्यातील काही धरणे कोरडीठाक पडली आहेत. तर काही धरणे मायनस पाणीसाठ्यात गेली आहेत. राज्यातील प्रमुख धरण असलेल्या मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये सध्या केवळ 28.34 टक्के पाणीसाठा शिल्लक … Read more

Dam Storage : राज्यातील धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर; पहा… कोणत्या धरणात किती पाणी?

Dam Storage In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले असून, दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा (Dam Storage) बसण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा राज्यातील रब्बी आणि उन्हाळी पिकांवरही परिणाम दिसून येत आहे. पिकांना एकदा पाणी दिल्यानंतर, पुन्हा लवकर पाणी देण्याची गरज भासत आहे. अशातच आता उन्हाळ्याच्या तोंडावरच राज्यातील सर्व धरणांचा पाणीसाठा हा निम्म्यावर येऊन ठेपला … Read more

Dam Storage : राज्यातील धरणांनी तळ गाठला; वाचा आजचा धरणांतील पाणीसाठा

Dam Storage In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने, अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई (Dam Storage) आहे. त्यातच सध्या राज्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांमध्ये एकत्रितपणे केवळ 57.00 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील सर्व धरणांमध्ये 81.66 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी मराठवाडा विभागातील (औरंगाबाद) सर्व … Read more

Ujjani Dam : उजनी धरणातून शेतीसाठी दुसरे आवर्तन; शेतकऱ्यांना दिलासा!

Ujjani Dam Second Diversion For Agriculture

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यातील धरणांची (Ujjani Dam) पाणी पातळी मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खालावली आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख धरण असलेल्या उजनी धरणात तर सद्यस्थितीमध्ये केवळ 9टक्के इतकाच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र असे असतानाही आता उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी 11 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान पाण्याचे दुसरे आवर्तन सोडले जाणार आहे. त्यामुळे … Read more

Dam Storage : राज्यातील धरणांमधील पाणी साठ्यात मोठी घट; ‘पहा’ तुमच्या धरणातील साठा!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने, अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई (Dam Storage) आहे. त्यातच आता राज्यातील सर्व लहान-मोठ्या धरणांमध्ये एकत्रितपणे केवळ 63.47 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील सर्व धरणांमध्ये 84.73 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी मराठवाडा विभागातील (औरंगाबाद) धरणांमध्ये सर्वात कमी 36.73 टक्के … Read more

Dam Storage In Maharashtra : राज्यातील धरणसाठ्यात 20 टक्क्यांनी घट; पहा तुमच्या धरणातील साठा!

Dam Storage In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये एकूण २ हजार ९९४ लहान-मोठे धरणे असून, या धरणांमध्ये सध्यस्थितीत केवळ ६९.९७ टक्के जलसाठा (Dam Storage In Maharashtra) शिल्लक आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील सर्व धरणांमध्ये ९०.२० टक्के जलसाठा शिल्लक होता. अर्थात या वर्षी धरणांतील जलसाठ्यामध्ये २० टक्के घट झाली आहे. धरण पाणलोटात बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे काही धरणांमध्ये … Read more

Dam Storage : 14 राज्यातील भूजल पातळीत मोठी घट; पहा महाराष्ट्रातील साठा?

Dam Storage

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील प्रमुख 150 धरणांमधील पाण्याच्या पातळीत (Dam Storage) मोठी घट झाली असून, सध्या या जलशयांमध्ये एकूण साठवण क्षमतेच्या (Dam Storage) 70 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर या आठवड्यात 14 राज्यांच्या भूजल पाणीपातळीतही सामान्यच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. असे केंद्रीय जल आयोगाने आपल्या साप्ताहिक अहवालात म्हटले आहे. सद्यस्थितीत दक्षिण भारतात … Read more

error: Content is protected !!