Drumstick Variety: शेवग्याच्या ‘थार हर्षा’ आणि ‘थार तेजस’ जाती; शेतकर्‍यांसाठी स्वयंपूर्णतेची संधी!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेवगा (Drumstick Variety) हे हजारो वर्षांपासून आशियाई आणि दक्षिण अफ्रिकन देशांमध्ये औषधी उपयोगासाठी वापरली जाते. भारत हा शेवगा शेंगांचा मुख्य उत्पादक (Drumstick Cultivation) आहे. दक्षिणेकडील राज्ये शेवगा (Shevga) लागवडीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. डोळ्यांचा दाह, आतड्यांतील कृमी काढण्यासाठी, गरोदर आणि स्तनदा मातांना दूध उत्पादन वाढविण्यासाठी शेवग्याच्या ताज्या पानांची शिफारस केली जाते. शेवगा … Read more

Mango Production in India: यंदा आंब्याचे उत्पादन 14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; उष्णतेच्या लाटेचा उत्पन्नावर होणार नाही परिणाम!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतातील एकूण आंब्याचे उत्पादन (Mango Production in India) यावर्षी सुमारे 14 टक्क्यांनी वाढून 24 दशलक्ष टनापर्यंत पोहोचू शकते, असे ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे संचालक टी दामोदरन यांनी सांगितले. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत शेतकर्‍यांनी फळगळती कमी करण्यासाठी सिंचनाची योग्य काळजी घेतली तर उष्णतेची लाट आंब्याच्या उत्पादनावर (Mango Production … Read more

Neem Farming : कडुनिंबाच्या शेतीला व्यावसायिक स्वरूप मिळणार; केंद्र सरकार बनवतंय योजना!

Neem Farming Commercialized

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या बांधावर कडुनिंबाचे झाड (Neem Farming) अगदी सहज पाहायला मिळते. या कडुनिंबाचे आरोग्य क्षेत्रात अनेक लाभदायी फायदे आहेत. शेती क्षेत्रामध्ये तर कडुनिंबाच्या विविध घटकांचा प्रभावी वापर केला जात आहे. निंबोळी अर्क, निम कोटेड युरिया हे त्यापैकीच काही महत्वाचे घटक आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून कडुनिंबाच्या शेतीला व्यावसायिक शेतीचे स्वरूप दिले जाणार … Read more

Horticulture : फलोत्पादनासाठी आशियाई विकास बँकेकडून 816 कोटींचे कर्ज मजूर!

हॅलो कृषी ऑनलाईन : आशियाई विकास बँकेने (एडीबी) देशातील फलोत्पादन (Horticulture) घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 98 दशलक्ष डॉलरच्या कर्जास मंजुरी दिली आहे. भारतीय रुपयात ज्याचे मूल्य 816 कोटी 87 लाख 9 हजार रुपये इतके आहे. शेतकऱ्यांना (Horticulture) रोगमुक्त फळ पीक घेण्यासाठी लागणाऱ्या साधनांची खरेदी करता यावी, या उद्देशाने या कर्जास मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण … Read more

Business Idea : तुम्हीसुद्धा कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ICAR देतंय प्रशिक्षण; असा घ्या लाभ

Business Idea

Business Idea : तुम्हालाही कोंबडी, बदक किंवा गिनी फाउल पालन सुरू करायचे असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. केंद्रीय पक्षी संशोधन संस्था प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. यंदासुद्धा प्रशिक्षणासाठी रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आले असून उद्यापासून यास सुरुवात होणार आहे. सध्या अनेकजण कुकुटपालन व्यवसाय करत आहेत. मात्र अपुऱ्या माहितीच्या आधारे किंवा कोणतेही प्रशिक्षण न घेता व्यवसायाची … Read more

Maize Production : ICAR ने जारी केल्या मक्याच्या ‘या’ 2 नवीन जाती; काय आहेत वैशिष्टये? शेतकऱ्यांनी निवड करावी का?

Maize Production

हॅलो कृषी ऑनलाईन । ICAR ने देशातील पहिल्या प्रोव्हिटामिन-ए समृद्ध मक्याचे (Maize Production) दोन नवीन वाण प्रसिद्ध केले आहेत. बायोफोर्टिफाइड मक्याच्या या नवीन जातींना ‘पुसा विवेक QPM 9 Unnat’ आणि ‘Pusa HQPM 5 Unnat’ असे नाव देण्यात आले आहे. बायोफोर्टिफाइड प्रोविटामिन-ए मक्याचे हे नवीन वाण मक्याच्या सामान्य वाणांपेक्षा अतिशय फायदेशीर आहेत. शेतकऱ्यांनी या नव्या वाणांची … Read more

बाजरीच्या नव्या तीन वाणांचा शोध; पहा काय आहेत वैशिष्ट्ये

Millets

हॅलो कृषी ऑनलाईन : पशुधन विकासाच्या कार्यक्रमाला बळकटी आणण्याकरिता बाएफ (BAIF) संस्थेने १९७८ साली चारा पीक विकास कार्यक्रमाला सुरवात केली. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) या प्रकल्पास अखिल भारतीय समन्वित चारा पीक संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. या केंद्राने संशोधित केलेल्या बाजरी पिकाच्या‘बाएफ बाजरा-१’, संकरित नेपियरचा ‘बाएफ संकरित नेपियर-१०’, ‘बाएफ संकरित नेपियर-११’, ‘बाएफ संकरित … Read more

ICAR ने विकसित केली लिंबूची एक सुधारित जात; जाणून घ्या वैशिष्ट्ये

lemon

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दशकांत पारंपारिक पिकांबरोबरच फळबागांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. फळबागांना चांगला भाव मिळणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. खरे तर फळबाग पिकांचा विचार देशात नगदी पिकांच्या श्रेणीत केला जातो. त्यामुळे बागायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अनेक शेतकरी लिंबाची लागवड करून नफा कमवत आहेत. त्यामुळे त्याचवेळी कृषी शास्त्रज्ञही लिंबाच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा, किडीपासून संरक्षणासह तण नियंत्रणाकडे लक्ष द्या

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात खरीप हंगाम शिगेला पोहोचला आहे. ज्या अंतर्गत आजकाल बहुतांश शेतकऱ्यांनी भात लावणी पूर्ण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धानासह इतर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे, ज्यांची छोटी रोपे आता शेतात दिसत आहेत. वास्तविक हा हंगाम खरीप हंगामातील पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हे लक्षात घेऊन देशातील सर्वोच्च कृषी संस्था भारतीय … Read more

आता शेतकरी हवेतही पिकवणार बटाटे , ‘ही’ संस्था देणार एरोपोनिक तंत्रज्ञानाला परवाना

Potato

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, आपल्याला बटाट्याची शेती काही नवी नाही. मात्र हवेत वाढवल्या जाणाऱ्या बटाट्याविषयी तुम्ही कधी ऐकले आहे का ? होय…! आता बटाटा जमिनीत नाही तर हवेमध्ये उगवता येणार आहे. हवेमध्ये उगवणाऱ्या बटाट्याचे एरोपोनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत असलेल्या या संस्थेने हवेतील बटाटा बियाणे उत्पादनाचे हे … Read more

error: Content is protected !!