Farmers Success Stories: गुजरातच्या महिला शेतकरी उत्पादक संघटनेने कृषी निविष्ठा विक्रीतून केली 1.85 कोटीची उलाढाल!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी उत्पादक संघटनेच्या (Farmers Success Stories) महिला सदस्यांनी कृषी बियाणे, सेंद्रिय औषधे यांच्या विक्री द्वारे यावर्षी सुमारे 1.85 कोटी रूपयांची उलाढाल केली आहे.   गुजरातच्या (Gujrat) आदिवासीबहुल डांग जिल्ह्याच्या (Dang District) मध्यभागी, अर्ध-साक्षर महिलांच्या गटाने शेतकरी उत्पादक संघटना (FPO) हा कोट्यवधींचा व्यवसाय सुरू केला आहे. डांगमधील विविध खेड्यांमधून आलेल्या या उत्साही महिलांनी … Read more

Busra Chicken Breed: आकर्षक रंगाची, परस बागेत पाळता येणारी ‘बसरा कोंबडीची’ जाणून घ्या माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: परसबागेत पाळल्या (Busra Chicken Breed) जाणाऱ्या कोंबड्यांच्या जातीमध्ये महत्वाची एक जात म्हणजे बसरा कोंबडी. मांस उत्पादनासाठी (Meat Production) पाळल्या जाणाऱ्या या बसरा कोंबडीचे (Busra Chicken Breed) मांस अतिशय रुचकर असते. जर तुम्ही कोंबडी पालन (Poultry Farming) करायचा विचार करत असाल तर जाणून घ्या या जातीबद्दल अधिकची माहिती. उगम (Busra Chicken Breed) ही … Read more

Drumstick Variety: शेवग्याच्या ‘थार हर्षा’ आणि ‘थार तेजस’ जाती; शेतकर्‍यांसाठी स्वयंपूर्णतेची संधी!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेवगा (Drumstick Variety) हे हजारो वर्षांपासून आशियाई आणि दक्षिण अफ्रिकन देशांमध्ये औषधी उपयोगासाठी वापरली जाते. भारत हा शेवगा शेंगांचा मुख्य उत्पादक (Drumstick Cultivation) आहे. दक्षिणेकडील राज्ये शेवगा (Shevga) लागवडीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. डोळ्यांचा दाह, आतड्यांतील कृमी काढण्यासाठी, गरोदर आणि स्तनदा मातांना दूध उत्पादन वाढविण्यासाठी शेवग्याच्या ताज्या पानांची शिफारस केली जाते. शेवगा … Read more

Banni Buffalo Breed: आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे देशात पहिल्या रेडकूला जन्म देणारी ‘बन्नी म्हैस’

हॅलो कृषी ऑनलाईन: सर्वच म्हशी (Banni Buffalo Breed) नैसर्गिकपणे रेडकूला जन्म देतात. भारतात वेगवेगळ्या प्राण्यांवर कृत्रिम गर्भधारणाचे प्रयोग केले जातात हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु आज आपण अशा म्हशीबद्दल माहिती घेणार आहोत, जिने IVF तंत्रज्ञानाद्वारे (कृत्रिम गर्भधारणा) देशात पहिल्या रेडकूला जन्म दिलेला आहे. या म्हशीच नाव आहे ‘बन्नी म्हैस’ (Banni Buffalo Breed). उगम (Banni Buffalo … Read more

error: Content is protected !!