Ethanol Production : मोठी बातमी..! उसापासून इथेनॉल निर्मितीस परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय!

Ethanol Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील साखर उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मिती (Ethanol Production) करण्यास परवानगी दिली आहे. परिणामी, आता इथेनॉल निर्मितीला चालना मिळणार असून, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल 38 कोटी लिटरची इथेनॉल निर्मिती होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्याच्या या निर्णयामुळे बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये … Read more

Ethanol Production : मार्च अखेरपर्यंत देशाने गाठला 12 टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा!

Ethanol Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या गाळप हंगामात ऊस उत्पादन कमी राहिल्याने, इथेनॉल निर्मितीवर (Ethanol Production) बंधने घालण्यात आली. केंद्र सरकारने डिसेंबर 2023 या महिन्यात उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातली. मात्र असे असतानाही यंदा भारताने इथेनॉल निर्मिती करण्यात मैलाचा दगड गाठला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. … Read more

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीस लवकरच परवानगी मिळणार? सरकारकडून हालचाली सुरु!

Ethanol Production Allowed Soon

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस उत्पादक (Ethanol Production) शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यावधीपासून केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास निर्बंध घातले आहे. मात्र, आता लवकरच इथेनॉल निर्मितीसाठी 8 लाख टन अतिरिक्त साखर वापरण्यास परवानगी दिली जाणार आहे. यंदा अनुमानित अंदाजापेक्षा अधिक साखर उत्पादन मिळण्याची परिस्थिती हंगामाच्या शेवटी तयार झाली आहे. परिणामी, … Read more

Ethanol Production : ऊसापासून इथेनॉल निर्मिती कशी होते? वाचा.. काय असते संपूर्ण प्रक्रिया?

Ethanol Production Process

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे पीक (Ethanol Production) घेतले जाते. ऊस हे बारमाही पीक असते. ज्यामुळे त्यातून होणारा आर्थिक फायदाही अधिक असतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून इथेनॉल उद्योगाला मोठे प्रोत्साहन दिले जात आहे. ज्याचा अप्रत्यक्षपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. मात्र, अनेकांना उसापासून इथेनॉल निर्मिती नेमकी कशी होते? … Read more

Ethanol Production : राज्यात इथेनॉल निर्मितीत मोठी घट; यंदा केवळ 37 कोटी लिटर उत्पादन!

Ethanol Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशात इथेनॉल उद्योग (Ethanol Production) चांगलाच बहरला आहे. इथेनॉल उद्योगामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील त्यांच्या उसाला योग्य दर मिळण्यास मोठा फायदा झाला आहे. अशातच आता चालू ऊस गाळप हंगामात राज्यात इथेनॉल निर्मितीत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. प्रामुख्याने डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मिती (Ethanol … Read more

error: Content is protected !!