Sugarcane : उत्तरप्रदेशात उसाला 3700 रुपये टन दर जाहीर; शेतकरी नाखूष!

Sugarcane Rate Announced Up Government

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील महिन्याच्या शेवटी उत्तर प्रदेशातील ऊस (Sugarcane) उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस दरवाढीसाठी आंदोलनाचे अस्र उगारले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून, युपी सरकारने उसाच्या दरात प्रती क्विंटल 20 रुपयांनी (200 रुपये प्रति टन) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय … Read more

Success Story : एकरी 150 टन ऊस उत्पादनाचा विक्रम; ऊसभूषण पुरस्काराने महिलेचा गौरव!

Success Story Of Women Sugarcane Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतीमध्ये महिला शेतकरी (Success Story) देखील मागे नसल्याचे अनेक उदाहरणे समोर आहेत. विशेष म्हणजे महिला या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधूनिक पद्धतींचा प्रभावी वापर करत क्रांती घडवून आणत आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्याने राज्यातील विक्रमी एकरी 150 टन उसाचे उत्पादन घेतले असून, त्यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून सर्वाधिक … Read more

Sugarcane : ऊसतोड कामगारांबाबत सरकारचा मोठा निर्णय; उचलले महत्त्वाचे पाऊल!

Hostel For Sugarcane Cutting Worker Childrens

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून गोपीनाथ मुंडे ऊसतोड (Sugarcane) कामगार कल्याण महामंडळ आणि भगवानबाबा सरकारी वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह चालविले जाते. राज्यात सरकारकडून 82 पैकी 20 वसतिगृहे सुरु असून, उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Sugarcane) यांनी दिली आहे. सध्या 20 … Read more

Sugarcane Harvesting : ऊस तोडणी करताय? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; उताऱ्यासह वाढेल उत्पादन!

Sugarcane Harvesting Important Things

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये ऊस तोडणी (Sugarcane Harvesting) हंगाम जोरात सुरू असून, शेतकरी आपला ऊस कारखान्यांना पाठवत आहेत. मात्र ऊस तोडणी दरम्यान काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. अन्यथा ऊस तोडणी दरम्यान केलेल्या चुकांमुळे उसाचे वजन, गुणवत्ता, साखर उतारा यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर वेळेआधी किंवा तोडणीस … Read more

Success Story : हेक्टरी 2758 क्विंटल ऊस उत्पादन; योग्य व्यवस्थापातून शेतकऱ्याची किमया!

Success Story Of Sugarcane Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात ऊस या पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील अनेक शेतकरी (Success Story) वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेत आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत. ज्या शेतकऱ्याने उसाचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया करून दाखवली आहे. यूपीतील हरदोई जिल्ह्यातील शेतकरी नागेंद्र सिंह यांनी हेक्टरी 2758 क्विंटल उसाचे उत्पादन घेतले … Read more

Sugarcane Rate : ‘या’ राज्यात शेतकरी आक्रमक; मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने!

Sugarcane Rate Up Farmers Aggressive

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात मागील महिन्यात ऊस दराच्या (Sugarcane Rate) आंदोलनामुळे गाळपाला फटका बसला होता. आता उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी योगी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत उसाला प्रति क्विंटल 400 रुपये (4000 रुपये प्रति टन) दर देण्याची मागणी केली आहे. गाळप हंगाम सुरु होऊन जवळपास दोन महिने होत आले. मात्र अजूनही उत्तरप्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या उसाला दर … Read more

Sugarcane Rate : ‘या’ राज्यांमध्ये उसाला उच्चांकी 4 हजाराचा दर; योगी सरकारच्या चिंतेत वाढ!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराच्या (Sugarcane Rate) आंदोलनानंतर उसाला 3100 रुपये प्रति टन दर देण्याचे राज्यातील साखर कारखान्यांनी मान्य केले आहे. मात्र असे असतानाच देशातील हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित राज्य सरकारकांकडून उच्चांकी दराची घोषणा मागील पंधरवड्यात करण्यात आली आहे. हरियाणा सरकारने 400 प्रति क्विंटल (4000 … Read more

Ethanol Ban : शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले तर काय बिघडते; शेट्टींचा केंद्र सरकारला टोला!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मागील आठवड्यात उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर पूर्णतः बंदी (Ethanol Ban) घातली होती. मात्र आता सरकारने हा निर्णय मागे घेतला असून, यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र हे केंद्र सरकारला उशीर सुचलेले शहाणपण असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले … Read more

Sugarcane Rate : सांगलीतील 14 कारखान्यांविरोधात स्वाभिमानीची आक्रमक भूमिका!

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले ऊस दरासाठीचे (Sugarcane Rate) आंदोलन तीव्र केले आहे. जिल्ह्यातील दत्त इंडिया (वसंतदादा साखर) कारखान्याने ऊस दराबाबत अंतिम निर्णय घेतला आहे. मात्र, शिराळा येथील आरळा येथील निनाईदेवी (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याने शनिवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असे म्हटले आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील 14 कारखान्यांच्या … Read more

Sugarcane Rate : ‘आपले ठेवायचे झाकून… अन दुसऱ्याचे…”; शेट्टींची जयंत पाटलांवर टीका

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूरनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) आपला मोर्चा सांगली जिल्ह्याकडे वळवला आहे. आज खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या (Sugarcane Rate) प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत उसाच्या गव्हाणीत उड्या मारत ऊस काटा बंद … Read more

error: Content is protected !!