Sugarcane Rate : ‘ही’… तर शेतकऱ्यांची फसवणूक! खोत यांचा राजू शेट्टींना टोला

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस दरवाढीच्या (Sugarcane Rate) आंदोलनावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली होती. त्यास प्रतिउतर (Sugarcane Rate) देताना शेट्टी यांनी ‘मला कोण्या लुंग्या सुंग्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही’ असे म्हटले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा … Read more

Sugarcane Rate : ऊसदरावर तोडगा निघाला; ‘या’ मागण्या झाल्या मान्य!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दरवाढीच्या (Sugarcane Rate) आंदोलनाला यश आले आहे. मागील हंगामातील उसाला अतिरिक्त 100 रुपये प्रति टन तर चालू हंगामातील उसाला 100 रुपये प्रति टनाचा (अर्थात 3100 रुपये) दर (Sugarcane Rate) वाढवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सहमती दर्शवली आहे. याबाबतचे कारखान्यांच्या सहमतीचे एक … Read more

Sugarcane Rate : ऊस दरवाढीबाबत फडणवीसांचे भाष्य; म्हणाले… सरकारचे प्रयत्न सुरु!

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन तीव्र केले आहे. अलीकडेच कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत जिल्हास्तरीय पातळीवर झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संघटनेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरु ठेवले केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊस दरवाढीचा (Sugarcane Rate) प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत … Read more

Sugarcane Rate : पंजाबमध्येही ऊस दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; महामार्ग रोखला

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, तामिळनाडूनंतर आता पंजाबमध्येही ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाबमधील संयुक्त किसान मोर्चा या संघटनेच्या मदतीने शेतकऱ्यांनी उसाला 380 रुपये प्रति क्विंटल ऐवजी (10 क्विंटल = 1 टन) 450 रुपये प्रति क्विंटल दर (Sugarcane Rate) देण्याची मागणी केली आहे. ऊस दरवाढीच्या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी … Read more

Sugarcane Rate : ऊस दरवाढीसाठी कर्नाटक, उत्तरप्रदेशातही संघटना आक्रमक

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रानंतर आता शेजारील राज्य कर्नाटकमध्येही ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी कर्नाटकात असलेली दुष्काळी परिस्थिती आणि उत्पादनातील घटीमुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला अधिक दर (Sugarcane Rate) द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. तर तिकडे उत्तरप्रदेशातही ऊस दरवाढीचे लोण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. कर्नाटक … Read more

Sugarcane Rate : मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार; शेट्टींचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू गाळप हंगामात उसाला प्रतिटन 3500 दर रूपये मिळावा, तसेच मागील हंगामातील उसाला 400 रुपये (Sugarcane Rate) अतिरिक्त देण्यात यावे. या मागणीसाठी आज (ता.19) सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन (Sugarcane Rate) करण्यात आले. या आंदोलनामुळे इस्लामपूर-सांगली, गुहागर-विजापूर, पलूस-सांगली या प्रमुख मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मागील … Read more

Sugarcane Rate : स्वाभिमानीकडून उद्या ‘चक्का जाम’ आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गांवर उद्या (ता. 19) ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि साखर कारखान्यांच्या संचालकांसोबत झालेल्या बैठकीत (Sugarcane Rate) कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने हे ‘चक्का जाम’ आंदोलन केले जाणार आहे. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने … Read more

error: Content is protected !!