Success Story : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी फुलली पंजाबच्या मातीत; 6 महिन्यात 5 लाखांचा नफा!

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यावर भर (Success Story) देत आहेत. केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता नवे प्रयोगही ते आपल्या शेतीत करत आहेत. त्यामुळेच सध्या स्ट्रॉबेरीच्या पिकाला महाराष्ट्रातच नाही तर देशभर चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेत आहेत. हे पिक केवळ थंड प्रदेशातच नाही … Read more

Paddy Production : महापुराचे संकट आले… पण पंजाबच्या शेतकऱ्यांनी करून दाखवलं!

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या पावसासह महापुरामुळे पंजाबमधील धान पिकाला मोठा (Paddy Production) फटका बसला होता. मात्र असे असूनही यावर्षी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन (Paddy Production) होण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख धान उत्पादक राज्य असलेल्या पंजाबमध्ये यंदा जवळपास 205 लाख टन धानाचे उत्पादन होण्याचे संकेत मिळाले आहे. पंजाबच्या कृषी मंत्रालयाकडून जाहीर … Read more

Wheat Sowing : उत्तरेकडील राज्यांमध्ये गहू पेरणीला वेग; आतापर्यंत १४२ लाख हेक्टरवर पेरणी

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या रब्बी हंगामात गहू लागवडीत (Wheat Sowing) आतापर्यंत 5 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत देशात 142 लाख हेक्टरवर गहू लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 149 लाख हेक्टरवर (Wheat Sowing) झाली होती. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गहू लागवडीखालील क्षेत्रात 7 लाख हेक्टरने घट झाली आहे. अशी … Read more

Sugarcane Rate : पंजाबमध्येही ऊस दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; महामार्ग रोखला

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, तामिळनाडूनंतर आता पंजाबमध्येही ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाबमधील संयुक्त किसान मोर्चा या संघटनेच्या मदतीने शेतकऱ्यांनी उसाला 380 रुपये प्रति क्विंटल ऐवजी (10 क्विंटल = 1 टन) 450 रुपये प्रति क्विंटल दर (Sugarcane Rate) देण्याची मागणी केली आहे. ऊस दरवाढीच्या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी … Read more

संचारबंदीच्या काळातही भारतीय तांदळाला परदेशातून चांगली मागणी

Basmati Rice

हॅलो कृषी ऑनलाईन | भारतातील पंजाब, हरियाणा या राज्यात बासमती तांदळाचे चांगले उत्पादन घेतले जाते. बासमती तांदळाच्या उत्पादकांसाठी एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. पंजाब, हरियाणा या राज्यात उत्पादित होणाऱ्या बासमती तांदळाला दक्षिण आशियातील नेदरलँड, बेल्जिम या देशात मागणी वाढली आहे. त्यामुळे आता या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पादना सोबत उत्पन्नातही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.  या तांदळाच्या … Read more

error: Content is protected !!