Farmers Suicide : महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या; एनसीआरबीचा अहवाल जाहीर

हॅलो कृषी ऑनलाईन : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने 2022 सालासाठीचा आपला वार्षिक अहवाल (Farmers Suicide) जाहीर केला आहे. यामध्ये देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये यावर्षी वाढ झाली असून, जवळपास 11,290 शेतकऱ्यांनी (Farmers Suicide) आपले जीवन संपवले आहे. यात 6,083 शेतमजूर, 5,472 पुरुष शेतकऱ्यांचा तर 611 महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक 4 हजार 248 … Read more

Wheat Sowing : उत्तरेकडील राज्यांमध्ये गहू पेरणीला वेग; आतापर्यंत १४२ लाख हेक्टरवर पेरणी

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या रब्बी हंगामात गहू लागवडीत (Wheat Sowing) आतापर्यंत 5 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत देशात 142 लाख हेक्टरवर गहू लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 149 लाख हेक्टरवर (Wheat Sowing) झाली होती. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गहू लागवडीखालील क्षेत्रात 7 लाख हेक्टरने घट झाली आहे. अशी … Read more

Sugar Production : देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट; उत्तरप्रदेशची मात्र आघाडी

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या गाळप हंगामाच्या (Sugar Production) पहिल्या दोन महिन्यांमध्ये (ऑक्टोबर-नोव्हेंबर) देशातील साखर उत्पादनात 10.65 टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षी आतापर्यंत देशात 43.20 लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 48.35 लाख टन इतके नोंदवले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 5.15 लाख टनांनी साखर उत्पादनात … Read more

Tur Rate : भारताची तूर अन… केस झाली मोजाम्बिकमध्ये; पहा नेमकं काय आहे प्रकरण

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात सध्या तुरीचा अल्प साठा आहे. त्यातच यावर्षी पावसाअभावी तूर पिकाच्या उत्पादनात घट (Tur Rate) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात तूर डाळीचा काहीसा तुटवडा जाणवत असून, दरात वाढ (Tur Rate) झाली आहे. केंद्र सरकारकडूनही तूर आयातीसाठी प्रयत्न सुरु असून, मोजाम्बिकसोबत झालेल्या करारानुसार तुरीची मागणी सुरु केली आहे. मात्र अशातच आता भारताच्या … Read more

Wheat Import : तर… गहू आयात करावा लागणार? राखीव साठा घटणार

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या सुरु असलेल्या घडामोडी पाहता येत्या काळात गव्हाच्या दरात तेजी (Wheat Import) पाहायला मिळू शकते. त्यामुळे देशांतर्गत बाजारात गव्हाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आगामी काळात सरकारकडून गहू आयातीत (Wheat Import) वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सरकारकडून गव्हावर 40 टक्के आयात शुल्क लागू आहे. ते पुढील वर्षी जून ते … Read more

Agriculture Drone : शेतकऱ्यांना सरकारकडून ऍग्री ‘ड्रोन’ मिळणार: केंद्राचा निर्णय

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीतील ड्रोन (Agriculture Drone) वापराचे फायदे लक्षात घेता, देशातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून औषध फवारणीसाठीचे हे ड्रोन (Agriculture Drone) देशातील शेतकऱ्यांना भाडे तत्त्वावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (ता.29) हा … Read more

Soyabean Import : सोयाबीन आयातीत घट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी (2023-24) विदेशातून होणाऱ्या सोयाबीन आयातीत (Soyabean Import) घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी देशात 5 लाख टन इतकी सोयाबीन आयात (Soyabean Import) केली जाऊ शकते. जी मागील वर्षी 2022-23 मध्ये 7.03 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. अर्थात सोयाबीन आयातीत यावर्षी 2 लाख टनांनी घट होणार आहे. असे … Read more

COP 28 : शेती क्षेत्रातील मिथेन उत्सर्जनावर होणार चर्चा? मोदींच्या भूमिकेकडे लक्ष!

हॅलो कृषी ऑनलाईन : संयुक्त राष्ट्र संघटनेची (युनो) 28 वी हवामान बदल (COP 28) परिषद 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यान दुबई येथे होणार आहे. या बैठकीला (COP 28) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीची (युएई) राजधानी दुबई येथे होणाऱ्या या परिषदेमध्ये यावेळी कृषी क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचे (कार्बन, … Read more

Sugar Council : आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे!

हॅलो कृषी ऑनलाईन : “आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या (आयएसओ) 63 व्या परिषदेसाठी वर्ष 2024 साठीचे अध्यक्षपद (Sugar Council) भारताकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे (Sugar Council) नेतृत्व भारत करणार असून, ही भारतासाठी गौरवाची बाब आहे. साखर क्षेत्रात देशाची वाढती पत यावरून दिसून येते.” असे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव … Read more

Rice Export : भारताच्या तांदूळ निर्यात बंदीमुळे पाकिस्तानची चांदी!

हॅलो कृषी ऑनलाईन : भारताने आपल्या गैर-बासमती तांदळाच्या (पांढरा तांदूळ) निर्यातीवर (Rice Export) पूर्णतः बंदी घातली आहे. त्यामुळे जागतिक तांदूळ दरवाढीमुळे एका बाजूला आफ्रिका आणि अन्य आशियायी देशांना मोठ्या धान्य टंचाईला (Rice Export) सामोरे जावे लागत आहे. भारताचे परंपरागत आयातदार असलेल्या या देशांना आता अन्य निर्यातदार देशांकडून चढ्या दराने तांदूळ खरेदी करणे भाग पडत आहे. … Read more

error: Content is protected !!