Farmer Success Story: दोन एकरांत विक्रमी 45 टन आले उत्पादनातून तब्बल 47 लाखांचा नफा कमविणारा शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या शेतकर्‍यांचा नगदी पिके (Farmer Success Story) घेण्याकडे कल आहे. असेच एक पीक म्हणजे आले (Ginger Crop) ज्याला आपण अद्रक सुद्धा म्हणतो. भारतीय खाद्यात वेगवेगळ्या प्रकारे वर्षभर वापरल्या जाणारे आले पिकाला दर सुद्धा चांगला मिळतो. त्यामुळे शेतकरी कमी कालावधीत सुद्धा चांगला नफा मिळवू शकतात. अशाच एका आले उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा (Farmer Success … Read more

Sugarcane Rate : मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार; शेट्टींचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू गाळप हंगामात उसाला प्रतिटन 3500 दर रूपये मिळावा, तसेच मागील हंगामातील उसाला 400 रुपये (Sugarcane Rate) अतिरिक्त देण्यात यावे. या मागणीसाठी आज (ता.19) सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन (Sugarcane Rate) करण्यात आले. या आंदोलनामुळे इस्लामपूर-सांगली, गुहागर-विजापूर, पलूस-सांगली या प्रमुख मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मागील … Read more

Mhaisal Irrigation Scheme : रब्बी हंगामासाठी म्हैसाळचा पंप सुरु; ‘या’ भागांना मिळणार पाणी

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी हंगामासाठी म्हैसाळ सिंचन योजनेअंतर्गत (Mhaisal Irrigation Scheme) ‘रब्बी आवर्तनाचा म्हैसाळ प्रकल्पाचा पंप गृह क्र.1’ सुरु करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत हा (Mhaisal Irrigation Scheme) शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी खासदार संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे व … Read more

सांगलीत पिकतोय महागडा काळा तांदूळ ; आसाममधून बियाणे मागवून जिल्ह्यात केला पहिलाच प्रयोग…

Faarmer

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, सांगली सांगलीच्या शिराळा तालुक्यातील पुनवत: सागाव येथील प्रगतिशील शेतकरी शशिकांत रंगराव पाटील यांनी शेतात ‘ब्लॅक राईस’ जातीच्या भाताचे पीक घेतले आहे. या भाताचे बियाणे त्यांनी आसाममधून मागविले आहे. एक वेगळा प्रयोग करत काळा भात पीक घेण्याचा हा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. मात्र परिसरात या भात पिकाचा विषय चांगलाच … Read more

मागणीनुसार एकरकमी एफआरपी देऊ

suger factory

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली आम्ही एकरकमी ‘एफआरपी’बाबत यापूर्वीही स्पष्ट केले आहे; मात्र एफआरपी तीन हप्त्यांत द्यावी, अशी ‘क्रांती’च्या सभासदांचीच मागणी आहे. जे शेतकरी एकरकमी एफआरपीची मागणी करतील, त्यांना एकरकमी देऊ, अशी माहिती आमदार अरुण लाड यांनी दिली. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या २६ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार लाड … Read more

काही क्षणात होत्याच नव्हतं झालं …! वीज पडून मेंढपाळासहित 10 मेंढ्यांचा मृत्यू

seep kills due to Lightning

हॅलो कृषी ऑनलाइन : मागील आठवड्यापासून सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये संध्याकाळच्या वेळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावतो आहे . याचा फटका शेतकऱ्यांना तर बसतो आहेच मात्र सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे वीज पडून मेंढपाळ आणि त्याच्या दहा मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , कवठेमहांकाळ तालुक्यातील … Read more

कृष्णाकाठ धास्तावला…! तुंगमध्ये 12 फूट मगरीचे दर्शन

हॅलो कृषी ऑनलाईन: कृष्णेकाठी राहणाऱ्या नागरिकांना मारीचे दर्शन काही नवीन नाही. आता तर मगरी दिसण्याच्या आणि मगरींचे हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यातील तुंग येथील कृष्णा नदीपात्रात गेले चार दिवस सुमारे १२ फूट लांबीच्या मगरीचे दर्शन होत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही मगर दुपारच्या सुमारास नदीकाठी असणाऱ्या पोटमळीमध्ये पडलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये … Read more

कोळपणी, नांगरट, पेरणी, औषध फवारणी एकाच यंत्राद्वारे ; बनवली शेतीउपयुक्त जुगाडू भन्नाट गाडी

हॅलो कृषी ऑनलाईन : इस्लामपूर येथील कुमार पाटील या नागरिकाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव कौशल्य वापरून शेतीपूरक चारचाकी गाडी तयार केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर करत तयार केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदा आहेत मशागतीची कामे या चारचाकी गाडीने सहज करता येत आहेत. एक वर्षाच्या मेहनतीने आलेल्या गाडीची अंतिम चाचणी आज यशस्वी झाली. तेव्हा कुमार पाटील यांच्या … Read more

एकरकमी एफआरपी साठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक ; कारखान्यावर काढली मोटारसायकल रॅली

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने एफआरपी ची रक्कम तुकड्यांमध्ये देण्याचा निर्णय घातला आहे. त्यातच राज्यातील काही कारखान्यांनी मागील थकीत एफआरपीची रक्कम अद्याप दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली असून स्वाभिमानाने आंदोलन केले आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली उदगीरी कारखान्यांवरून प्रारंभ झाला. त्यानंतर … Read more

द्राक्ष बागायतदार हबकला; अवकाळीने बागांना डाऊनी, घडकूजीचा धोका

हॅलो कृषी ऑनलाईन : तासगाव शहरासह तालुक्याच्या सर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान व अवकाळी पाऊस पडत आहेे. त्यातच गुरुवार पासून ढगाळ वातावरणाने आगाप फळ छाटनी केलेल्या तालुक्यातील द्राक्षबागांवर डाऊनी नामक रोगाचा हल्ला होण्याची तर पावसाच्या पाण्याने घडकुज होण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत. बिघडलेल्या हवामानामुळे मात्र औषध कंपन्याना सुगीचे दिवस … Read more

error: Content is protected !!