सांगली जिल्ह्यात २.८ लाख हजार हेक्टवर रब्बीचा पेरा; सव्वा लाख टन खतांची मागणी ,थेट बांधावर मिळणार खत

हॅलो कृषी ऑनलाईन : सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामाला सुरुवात होत असून 2 लाख 80 हजार हेक्टरवर पेरण्या होणार आहेत. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव पुर्व भागात रब्बीचे क्षेत्र मोठे आहे. हंगामात खते आणि बियाण्यांची टंचाई निर्माण होणार नाही, याबाबतची दक्षता कृषी विभागाने घेतली आहे. खतं थेट बांधावर 1 लाख 24 हजार 230 टन रासायनिक … Read more

… अन्यथा माझ्यासह शेकडो कार्यकर्ते कृष्णा नदीमध्ये जलसमाधी घेणार ; विविध मागण्यांसाठी राजू शेट्टींचा एल्गार

हॅलो कृषी ऑनलाईन : महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकर्‍यांची पीक कर्जमाफी, सानुग्रह अनुदान, घर पडझड नुकसानभरपाई आणि दोन वर्षांपूर्वी शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेले प्रोत्साहनपर पन्नास हजारांचे अनुदान या आणि इतर मागण्यांबाबत 5 सप्टेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नृसिंहवाडी येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.पूरग्रस्तांच्या मागण्या आणि मदतीस राज्य सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ माजी खासदार राजू … Read more

व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश, हळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्द

halad

हॅलो कृषी ऑनलाईन : जीएसटी कायद्यानुसार हळद, गूळ व बेदाणा हे घटक शेतमालाच्या व्याख्येत बसत नाहीत. याच कारणामुळे हळद व्यापाराबद्दल सेवाकर वसूल करण्यासाठी सांगली येथील व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. मात्र आता अखेर जीएसटी विभागाने हळद हा शेतमालच असल्याचे विभागाने मान्य केले आहे. त्यामुळे सांगलीत मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना २०१२ ते २०१७ या कालावधीतील सेवाकर वसूल … Read more

ऊसबिलासाठी स्वाभिमानी आक्रमक ; शेतकऱ्यांचा खासदारांच्या कार्यालयावर मोर्चा

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचं ऊस बील मिळावं या मागणीसाठी आज सांगलीच्या तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयावर भव्य असा शेतकरी मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदारांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. तर कोणताही तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. खासदारांनी ऐकून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा भाजप खासदार संजय काका … Read more

एकीकडे निर्बंध दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा; शेतकऱ्याने १० एकर फळबागेवर चालवली कुऱ्हाड

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन वर्षात शेतकऱ्यांना एकीकडे कोरोना निर्बंध आणि दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो आहे. दैनंदिन जीवनात महागाई देखील वाढली आहे. अशा परिस्थितीत शेती करताना अंक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे दिसत आहे. याचाच फटका सांगली जिल्ह्यातील मिरजेतील एका शेतकऱ्याला बसला आहे त्यामुळे या शेतकऱ्याने आपल्या तब्बल १० एकर पेरूच्या … Read more

सरकार विरोधात मार्केट यार्डात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद;8 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र शासनाने डाळी, कडधान्य व्यापारावरील निर्बंध आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील बदलाच्या धोरणा विरोधात सांगली मार्केट यार्डातील व्यापार बंद ठेवले. सर्व शेतीमालाचे व्यवहार बंद असल्याने आठ ते दहा कोटींची उलाढाल प्प झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान व्यापार्‍यांनी चेंबर ऑफ कॉमर्ससमोर निदर्शने करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली शासनाने डाळी, कडधान्य … Read more

गजा – कृष्णाची दोस्ती तुटायची नाय…! महाराष्ट्रसह कर्नाटकात डंका असलेल्या बैलाचे स्केलेटन करणार जतन

हॅलो कृषी ऑनलाईन : मिरज तालुक्यातील कसबे डीग्रज मधील कृष्णा साईमते यांच्या गजा बैलाचे अटॅकने निधन झालंय. गजा बैलाचे वय 10 वर्ष 6 महिने होते. काही दिवसांपासून तो आजारी होता. मात्र अटॅक आला आणि गजाने गोठ्यातच प्राण सोडला. यामुळे मागील दहा वर्षांपासून कृष्णा साइमते आणि गजाची जिगरी मैत्री तुटली. एक टन वजन, सहा फूट उंची … Read more

खरीप हंगामासाठी प्रशासनाने नियोजन करावे ः पालकमंत्री जयंत पाटील

सांगली | लॉकडाऊन संपल्यानंतर खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणे यांचा सुरळीत पुरवठा व्हावा. या दृष्टीने कृषि निविष्ठांची दुकाने काही काळ उघडी ठेवण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सींगव्दारे … Read more

error: Content is protected !!