मान्सून दाखल, महाबीजकडून शेतकऱ्यांना बियाण्याचं वाटप कधी ? रासायनिक खतांचाही तुटवडा

mahabeej

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात मान्सून हजेरी लावली आहे. याबरोबरच शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांची सध्या पेरणीसाठी लगबग सुरू आहे मात्र मान्सून दाखल होऊन तीन दिवस होऊन गेले आहेत तरीदेखील महाबीज कडून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आलेले नाही. महाबीजच्या या भोंगळ कारभारामुळे पेरणी लांबली वर जाऊ शकते तर दुसरीकडं वाशिम मध्ये देखील … Read more

खरीप हंगामात प्रमुख पिके आणि त्यावरील रोग प्रतिबंधाबाबत ‘या’ आहेत महत्वाच्या गोष्टी

Soyabean Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीचा सामना करीत आहे. यातच देशातील अनेक भागात लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे. मात्र आता हळू हळू निर्बंध उठवण्यात येत आहेत. बाजारसमित्या सुरु झाल्या आहेत. तसेच महत्वाचे म्हणजे खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यात मान्सूनचे देखील आगमन झाले आहे. त्यामुळे यंदा उतपादन चांगले येण्याची आशा … Read more

खरीप हंगामासाठी 44 हजार 535 क्विंटल बियाणांची राज्य शासनाकडे मागणी ः पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा | खरीप हंगाम 2021 साठी जिल्ह्याला 1 लाख 17 हजार 730 मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले असून 44 हजार 535 क्विंटल बियाणांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण … Read more

खरीप हंगामासाठी प्रशासनाने नियोजन करावे ः पालकमंत्री जयंत पाटील

सांगली | लॉकडाऊन संपल्यानंतर खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणे यांचा सुरळीत पुरवठा व्हावा. या दृष्टीने कृषि निविष्ठांची दुकाने काही काळ उघडी ठेवण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सींगव्दारे … Read more

error: Content is protected !!