खरीप तोंडावर …! खतांच्या टंचाईवर सरकारने काढला कोणता तोडगा ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : युक्रेन आणि रशिया या दोघांच्या मध्ये चाललेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झालाय. तेल, सोने , इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह आता खतांचा वर देखील परिणाम होतो आहे. रशिया आणि बेलारुस हे भारताला खतांचा पुरवठा करणारे महत्त्वाचे देश आहेत. मात्र रशियाने यूक्रेन वर हल्ला केला आणि सर्वच गणित बदलली. रशिया मार्गे होणारी वाहतूक थांबली … Read more

खरीप २०२२ : शेतकऱ्यांनो कापूस बियाण्यांच्या भाववाढीला सामोरे जावे लागणार ?

हॅलो कृषी ऑनलाईन : कापसाच्या वाढत्या भावाचा परिणाम आगामी खरीप हंगामापर्यंत जाणवणार आहे. आतापर्यंतच्या वाढत्या दराने खासगी कंपन्यांसह व्यापाऱ्यांनाही हैराण केले आहे. सध्या कापूस हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे.मात्र यानंतर शेतकऱ्यांना बियाणांच्या वाढत्या दराचा सामना करावा लागणार आहे. महागाईचा सामना करण्यासाठी त्यांना सज्ज राहावे लागेल. शेतकरी आधीच खते आणि डिझेलच्या महागाईशी झगडत आहेत. यंदा कापसाचा विक्रमी … Read more

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासणार नाही, सरकारने उचलली ‘ही’ महत्त्वाची पावले

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. वास्तविक, शेतकऱ्यांकडे खतांचा तुटवडा असल्याने दरवर्षी डीएपी, एनपीके आणि युरियाची आयात केली जाते. अशा परिस्थितीत खरीप हंगाम 2022 मध्ये शेतकर्‍यांना खताचा तुटवडा भासू नये, म्हणून आता शासनाकडून त्याचा साठा केला जाणार आहे. तसेच देशांतर्गत खताचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना खतांचा … Read more

खरीप गेला, रब्बीचीही तीच अवस्था ; शेतकऱ्याने हरभरा उपटून फेकला

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी बदलत्या हवामानामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. मात्र खरिपानंतर आता रब्बीच्या पिकांचीही तीच अवस्था झाली आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याचा पेरा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केला होता. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाला बसला आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील हरभऱ्याची लागवड केली. मात्र किनवट तालुक्यातल्या शिवारात हरभऱ्याला फळधारणाच … Read more

खरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जातींची उपयुक्त माहिती

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्याला व्यापारी पिके आणि पांरपारिक पिके माहिती आहेत पण तुम्हाला रोजचे चलन देणारी पिके माहिती आहेत?. रोजचा पैसा देणारे पिके म्हणजे भाजीपाला. भाजीपाला शेती आपल्याला रोजचे चलन देत असते. दरम्यान खरीप हंगामात कोणती भाजीपाला पिके घेतली जातात आणि त्यांचे सुधारित वाण कोणते त्याविषयीची माहिती घेणार आहोत. टोमॅटोचे सुधारित वाणी महाराष्‍ट्रात लागवडीच्‍या … Read more

जाणून घ्या खरीप ज्वारी लागवड आणि व्यवस्थापन

jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या भारतामध्ये ज्वारी हे पीक खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. भारतामध्ये ज्वारीच्या संशोधनासाठी विविध कृषी विद्यापीठांमधून 9 केंद्राबरोबरच भारतीय कृषी संशोधन परिषदेची ज्वारी संशोधन संस्था हैदराबाद व आंतरराष्ट्रीय संस्था इक्रिसॅट हैदराबाद यासुद्धा कार्यरत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर ज्वारीची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात … Read more

खरीप हंगामात प्रमुख पिके आणि त्यावरील रोग प्रतिबंधाबाबत ‘या’ आहेत महत्वाच्या गोष्टी

Soyabean Crop Demo

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीचा सामना करीत आहे. यातच देशातील अनेक भागात लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे. मात्र आता हळू हळू निर्बंध उठवण्यात येत आहेत. बाजारसमित्या सुरु झाल्या आहेत. तसेच महत्वाचे म्हणजे खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यात मान्सूनचे देखील आगमन झाले आहे. त्यामुळे यंदा उतपादन चांगले येण्याची आशा … Read more

सोयाबीन बियाणे घरच्या घरी कसे तयार करावं? उगवणक्षमता कशी तपासावी? साठवणूकी, पेरणीसाठी वापर करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या सर्वकाही

Soyabeen Seeds

हॅलो कृषी ऑनलाईन । गेल्या दोन दशकात महाराष्ट्रात सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते आहे. पावसावर अवलंबून असलेल्या खरीप शेतीसाठी शेतकऱ्यांना इतर पिकापेक्षा थोडं किफायती आणि हातात पैसे देणारं पीक म्हणून सोयाबीन पेरा वाढला. खत आणि बियाणे यांचे वाढते भाव, हे एवढे प्रचंड महागडे बियाणे घेऊन त्याची उगवणचं झाली नाही तर होणारा तोटा हा … Read more

खरीप हंगामात बीजप्रक्रिया करूनच करा पेरणी; ‘असा’ होईल फायदा

Bijprakriya

हॅलो कृषी । बीजप्रक्रिया नेकमी कशासाठी आणि कशी केली जाते हे आज आपण जाणून घेणार आहोत. बीजप्रक्रिया म्हणजे नेमके काय? पेरणीपूर्वी एक विशिष्ट लक्ष ठेवून उत्पादन वाढीसाठी आणि कीड व रोग नियंत्रण करण्यासाठी केलेली जैविक खताची, बुरशीनाशकांची, रासायनिक बुरशीनाशकांची किंवा कीटकनाशकाची बियाण्यावर केलेली प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया होय. बीजप्रक्रिया म्हणजे उत्पादन वाढीसाठी आणि कीटक नियंत्रणासाठी … Read more

error: Content is protected !!