Siddheshwar Dam : येलदरीतून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

Siddheshwar Dam Water released From Yeldari

हॅलो कृषी ऑनलाईन : जायकवाडी धरणाव्यतिरिक्त पूर्णा नदीवरील येलदरी, सिद्धेश्वर ही दोन मराठवाड्यातील महत्वाची धरणे (Siddheshwar Dam) आहेत. हिंगोली जिल्ह्यात असलेल्या या दोन्ही धरणामुळे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणीसह अन्य आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. अशातच आता या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून … Read more

नोव्हेंबर महिन्यात ‘या’ पिकांची पेरणी करा, मिळेल विक्रमी उत्पादन

rabbi Crops

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या बहुतांश भागात रब्बी पिकांची पेरणी शिगेला पोहोचली आहे. कृषी सल्लागारांच्या मते, 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर हा काळ पिकांच्या लवकर पेरणीसाठी अतिशय अनुकूल मानला जातो. या दरम्यान पेरणी केल्याने बिया जमिनीत व्यवस्थित जमा होतात. त्यामुळे झाडाची मुळे मजबूत होतात आणि झाडाचा विकासही चांगला होतो. आणि फेब्रुवारी-मार्चपर्यंत ते पूर्ण विकसितही होते. … Read more

रब्बी पिकांच्या पेरणी संदर्भात जाणून घ्या कृषी तज्ञांचा महत्वाचा सल्ला

jowar

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामानंतर आता शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीच्या तयारीत आहेत. आजच्या लेखात आपण रब्बी मका,सूर्यफूल, भुईमूग पेरणीविषयी माहिती घेऊया वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. १)रब्बी भुईमूग : रब्बी भुईमूग पिक पेरणी नंतर तिन … Read more

जाणून घ्या हरभरा पेरणीच्या पद्धती आणि त्याचे फायदे

gram

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामात अतिवृष्टीने नुकसान झाले असले तरी शेतकरी रब्बीत तरी काही हाती लागेल या आशेने रब्बी पेरणीची तयारी करीत आहे. रब्बीत प्रामुख्याने घेतले जाणारे पीक म्हणजे हरभरा. आजच्या लेखात आपण हरभरा पेरणीच्या पद्धतींची माहिती घेणार आहोत. १) बीबीएफ प्लॅंटरद्वारे हरभरा पेरणी सोयाबीन पिकाच्या (Soybean Crop Sowing) पेरणीसाठी वापरल्या जाणाऱ्या बीबीएफ प्लँटर … Read more

अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी अडचणीत, रब्बीची पेरणी कशी करायची, उत्पादकांची वाढली चिंता

ola dushakal

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांवर वाईट परिणाम झाला आहे. या पावसाने त्यांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. खरिपात तयार झालेले पीक खराब झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आणि आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही.आता रब्बी हंगाम आला आहे. काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्या आहेत. मात्र नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या … Read more

सद्य स्थितीत फळबागा आणि भाजीपाल्याचे असे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

vegetables

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, परतीच्या पावसानंतर आता भाजीपाला आणि फळबागांमध्ये देखील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याची माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. फळबागेचे … Read more

शेतकऱ्यांना सरकारची दुहेरी दिवाळी भेट, काल खात्यात पैसे, आज MSP वाढले

Grains

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. PM किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जारी केल्यानंतर, आता मोदी मंत्रिमंडळाने गव्हासह 6 रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने 2022-23 साठी रब्बी पिकांसाठी एमएसपी … Read more

रब्बी पिकाची पेरणी करण्यापूर्वी ही महत्वाची बातमी वाचा, मिळेल बंपर उत्पादन

Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरीप नंतर आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत ते रब्बी हंगामाचे. अनेक भागात शेते रिकामी झाली आहेत. तर रब्बी करिता शेत तयार करण्याचे काम सुद्धा सुरु आहे. चला तर मग आज जाणून घेऊया बिहार कृषी विज्ञान केंद्राचे (परसौनी) मृदा शास्त्रज्ञ आशिष राय यांचा सल्ला, जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात या … Read more

हरभरा, ज्वारी, करडईच्या बियाण्यांना मिळणार अनुदान

hrbhra

हॅलो कृषी ऑनलाईन : अकोला शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे, तसेच कडधान्य व तृणधान्य पिकांच्या नवीन वाणांचा प्रचार, प्रसार होण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानित दराने बियाणे देण्यात येत आहेत. यासाठी पीक प्रात्यक्षिकांतर्गत हरभरा, रब्बी ज्वारी, करडई पिकांसाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्यल्प, अल्प भूधारकांनी ‘महाडीबीटी’वर अर्ज करावेत, असे आवाहन … Read more

बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग आणि किडींचा हल्ला; कसे कराल व्यवस्थापन ?

soybean

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन 1)सोयाबीन : उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि … Read more

error: Content is protected !!