Jwari Food Processing : ज्वारीपासून सुरु करा ‘हा’ व्यवसाय; प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मोठी संधी!

Jwari Food Processing Business

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ज्वारी (Jwari Food Processing) लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, राज्यातील कोकण विभाग वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन होते. मात्र, आता शेतकऱ्यांनी पिकांचे उत्पादन घेण्याचे प्रक्रिया उद्योगात उतरण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आपल्या देशात सरकारकडून देखील मिलेट्स अर्थात तृणधान्याचा लागवडीसह त्यावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे प्रोत्साहन … Read more

Fodder Crops Cultivation: या महिन्यातच करा ज्वारी, बाजरी आणि मका या चारा पिकांची लागवड!

हॅलो कृषी ऑनलाईन: भरपूर व उत्कृष्ट प्रतिचा चारा (Fodder Crops Cultivation) सातत्याने मिळण्यासाठी धान्य पिका प्रमाणेच चारा पीक लागवडीचे नियोजन करणे गरजेचे असते. सध्या महाराष्ट्रात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. मार्च एप्रिल महिन्यात ज्वारी, बाजरी आणि मका या चारा पिकांची (Fodder Crops Cultivation) लागवड केली जाते. जाणून घेऊ या पिकांच्या लागवडीविषयी माहिती.   … Read more

Jwari Bajar Bhav : ज्वारीच्या दरात मोठी घसरण; पहा.. आजचे राज्यातील बाजारभाव!

Jwari Bajar Bhav Today 21 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील 10 ते 12 दिवसांमध्ये ज्वारीच्या दरामध्ये (Jwari Bajar Bhav) मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात ज्वारीला सरासरी ५००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत होता. मात्र, सध्या ज्वारीचा दर 2500 ते 4350 रुपयांपर्यंत खाली आला आहे. आज सांगली बाजार समितीत शाळू ज्वारीला राज्यातील सर्वाधिक कमाल 5200 ते किमान 3500 रुपये … Read more

Millets Festival : 17 ते 21 जानेवारीला पुण्यात ‘तृणधान्य महोत्सव’; शेतकऱ्यांना सुवर्णसंधी!

Millets Festival For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या कृषी पणन मंडळाच्या वतीने ‘मिलेट (पौष्टिक तृणधान्य) महोत्सव-2024’ चे (Millets Festival) आयोजन करण्यात आले आहे. 17 ते 21 जानेवारी रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेअंतर्गत विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात … Read more

Jwari Bajar Bhav : सोलापूर जिल्ह्यात ज्वारीला उच्चांकी दर; पहा किती मिळतोय भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : ज्वारीच्या बाजारभावात वर्षभरात मोठी वाढ झाली असून, राज्याचे ज्वारीचे कोठार (Jwari Bajar Bhav) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सध्या विक्रमी दर (Jwari Bajar Bhav) मिळत आहे. मंगळवारी (ता.5) सोलापूर बाजार समितीत मालदांडी ज्वारीला विक्रमी 5820 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जिल्ह्यातील करमाळा बाजार समितीत 6051 रुपये प्रति क्विंटल, … Read more

Jowar Cultivation : राज्यातील ज्वारी लागवडीत घट; प्रमुख राज्यांमध्येही क्षेत्र घटले!

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षी आतापर्यंत देशातील ज्वारी लागवड (Jowar Cultivation) काहीशी घट पाहायला मिळत असून, यंदा 16.73 लाख हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 18.21 लाख हेक्टरवर (Jowar Cultivation) नोंदवली गेली होती. यामध्ये प्रमुख ज्वारी उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात ज्वारीची लागवड 9.88 लाख हेक्टरवरून 9.62 लाख हेक्टरपर्यंत घसरली आहे. … Read more

वावरतील सोयाबीन कापूस, पिकांची काय घ्यावी काळजी ? रब्बी मका, ज्वारीसाठी कुठले वाण वापराल ?

maize cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. पीक व्‍यवस्‍थापन १) कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली … Read more

हरभरा, ज्वारी, करडईच्या बियाण्यांना मिळणार अनुदान

hrbhra

हॅलो कृषी ऑनलाईन : अकोला शेतकऱ्यांना दर्जेदार प्रमाणित बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध व्हावे, तसेच कडधान्य व तृणधान्य पिकांच्या नवीन वाणांचा प्रचार, प्रसार होण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानित दराने बियाणे देण्यात येत आहेत. यासाठी पीक प्रात्यक्षिकांतर्गत हरभरा, रब्बी ज्वारी, करडई पिकांसाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्यल्प, अल्प भूधारकांनी ‘महाडीबीटी’वर अर्ज करावेत, असे आवाहन … Read more

error: Content is protected !!