Jwari Food Processing : ज्वारीपासून सुरु करा ‘हा’ व्यवसाय; प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मोठी संधी!

Jwari Food Processing Business

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ज्वारी (Jwari Food Processing) लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, राज्यातील कोकण विभाग वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन होते. मात्र, आता शेतकऱ्यांनी पिकांचे उत्पादन घेण्याचे प्रक्रिया उद्योगात उतरण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आपल्या देशात सरकारकडून देखील मिलेट्स अर्थात तृणधान्याचा लागवडीसह त्यावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे प्रोत्साहन … Read more

Jwari Bajar Bhav : ज्वारीच्या दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Jwari Bajar Bhav Today 17 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील जानेवारी महिन्यात ज्वारीचे दर (Jwari Bajar Bhav) काहीसे घसरले होते. मात्र, सध्या त्यात सुधारणा झालेली पाहायला मिळत आहे. आज (ता.17) पुणे बाजार समितीत ज्वारीची 661 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5800 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 5400 रुपये प्रति दर मिळाला आहे. मागील महिन्यात राज्यातिल अनेक बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे … Read more

Madhura Jwari : ज्वारीपासून गूळ, काकवीची निर्मिती; वाचा ‘मधुरा-1’ वाणाची वैशिष्ट्ये!

Madhura Jwari Production Of Jaggery, Kakvi

हॅलो कृषी ऑनलाईन : उसाप्रमाणे ज्वारीची धाटे (Madhura Jwari) (ग्रामीण भाषेत ज्वारीचे ताट) चरकामध्ये घालून गोड रस काढत, गूळ, काकवी तयार करत असल्याचे तुम्ही कधी पहिले आहे का? नाही ना? मात्र सातारा जिल्ह्यातील फलटण येथील निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) गेली 50 वर्षे या गोड धाटाच्या ज्वारीवर काम करत आहे. त्यातूनच संस्थेकडून नव्वदच्या दशकात ज्वारीची … Read more

Jwari Bajar Bhav : ज्वारीच्या दरात मोठी घसरण; पहा आजचे बाजारभाव!

Jwari Bajar Bhav Today 9 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या ज्वारीच्या दरात (Jwari Bajar Bhav) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने हिंगोली बाजार समितीत ज्वारी दरात मोठी घसरण झाली असून, आज त्या ठिकाणी 5 क्विंटल आवक झाली आहे. ज्वारीला हिंगोली बाजार समितीत कमाल 2905 ते किमान 1800 तर सरासरी 2352 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मागील आठवड्यात हिंगोली … Read more

Jwari Bajar Bhav : सोलापूर जिल्ह्यात ज्वारीला उच्चांकी दर; पहा किती मिळतोय भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : ज्वारीच्या बाजारभावात वर्षभरात मोठी वाढ झाली असून, राज्याचे ज्वारीचे कोठार (Jwari Bajar Bhav) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सध्या विक्रमी दर (Jwari Bajar Bhav) मिळत आहे. मंगळवारी (ता.5) सोलापूर बाजार समितीत मालदांडी ज्वारीला विक्रमी 5820 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जिल्ह्यातील करमाळा बाजार समितीत 6051 रुपये प्रति क्विंटल, … Read more

Jowar Cultivation : राज्यातील ज्वारी लागवडीत घट; प्रमुख राज्यांमध्येही क्षेत्र घटले!

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षी आतापर्यंत देशातील ज्वारी लागवड (Jowar Cultivation) काहीशी घट पाहायला मिळत असून, यंदा 16.73 लाख हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 18.21 लाख हेक्टरवर (Jowar Cultivation) नोंदवली गेली होती. यामध्ये प्रमुख ज्वारी उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात ज्वारीची लागवड 9.88 लाख हेक्टरवरून 9.62 लाख हेक्टरपर्यंत घसरली आहे. … Read more

error: Content is protected !!